या जिल्ह्यातही पिक विमा मंजूर pik vima yadi 2024 pdf download

नांदेड हिंगोली परभणी पाठोपाठ आता जालना जिल्ह्याचा देखील 25 टक्के (pik vima yadi 2024 pdf download) पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याच संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आर्टिकलच्या माध्यमातून जाणून प्रयत्न करणार आहोत जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये ऑगस्ट च्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ती मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं होतं

आणि ते जिल्ह्यामध्ये झालेल्या एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमी वरती ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या आपल्या पिक विमा नुकसान दाव्याच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने या जिल्ह्यांमध्ये रँडम सर्व करण्यात आलेले

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

pik vima yadi 2024 Maharashtra आणि त्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ठिकाण 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आणि यात त्याच पार्श्वभूमी वरती जालना जिल्हा स्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये 25 टक्के पीक विमा मंजूर करण्यासंदर्भातील एक अधिसूचना निर्गमित करुन जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णा पांचाळ यांच्या माध्यमातून जालना शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विम्याचा एक महिन्याच्या आत मध्ये वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले येतात

आशा प्रकारची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर असेल तसेच सोयाबीन असेल कापुसाचे अशा विविध पिकांचे नुकसान झाले आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक नुकसान यांचे दावे देखील दाखल करण्यात आले होते आणि यात पार्श्वभूमी वरती जवळजवळ तीन लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपये चा पिक विमा 25% म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे

या संदर्भातील अधिसूचना लवकरच उपलब्ध करून दिले जाईल त्याच्या मध्ये कोणत्या कोणत्या मंडळामध्ये किती टक्के नुकसान झाले कोणत्या कोणत्या पिकासाठी कोणते मंडळ पात्र असणाऱ्या त्यांच्या बद्दलची माहिती दिली जाईल आणि अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 25 टक्के पीक विमा क्षेत्रात केल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो

सर्व जिल्ह्यांमध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या येतात आणि याच्यामध्ये प्रत्येक या नुकसान ग्रस्त जिल्ह्यामध्ये अधिसूचना निर्णय अपेक्षित होता ज्याच्या मध्ये हा परभणी नांदेड येथील आदेश काढण्यात आलेल्या आणि यांच्या पाठोपाठ आता ही एक जालना जिल्ह्याचे निर्गमित करण्यात आलेले यांच्या संदर्भातील किंवा इतर जिल्हा येथील केंद्रावर उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या बद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात

Leave a Comment