पीक विमा किती मिळाला असे चेक करा pik vima yadi 2023 pdf download

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मी तर मी रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो अशावेळी ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाच्या संरक्षण करण्यासाठी विमा उतरवलेला आहे (pik vima yadi 2023 pdf download) म्हणजेच विमा भरलेला आहे नोंदणी केलेली आहे तर अशावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली एक रुपयांमध्ये नोंदणी केली होती जवळपास 2023 पासून आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये एक रुपयांमध्ये पिक विमा भरून शेतकऱ्याला आपली नोंदणी केलेली आहे.

pik vima yadi 2023 pdf download maharashtra तर अशावेळी जी रक्कम शेतकऱ्याला भरायची असते ती रक्कम शासनामार्फत विमा कंपनीला भरल्या गेली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा भरून आपल्या पिकाची संरक्षण करायचे आहे तर अशावेळी पिकाचे संरक्षण करत असताना ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती पिकाचा पिक विमा भरला आहे उतरवला आहे तर असे शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो म्हणजेच त्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाते.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तर अशाच वेळी 2023 मध्ये किंवा 2024 मध्ये रब्बी पिक विमा आहे असा पिक विमा सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सामावेश केला होता म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने पिकाची नोंदणी केली होती आणि अशा शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाचे जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती किती भेटलेली आहे किंवा काहींच्या बँक खात्यामध्ये ती जमा झालेली नाही तर ती जमा झाली की नाही हे कशाप्रकारे चेक करायचं याविषयी संपूर्ण माहिती आपण या मध्ये समजून घेणार आहोत

pik vima yadi 2023 maharashtra list pdf download

तर सगळ्यात आधी आपल्याला वरती गुगल वर सर्च करायचा आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर अशा प्रकारे सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक प्रधानमंत्री फसल बीमा योजना वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर एक फार्मर कॉर्नर म्हणून अशा प्रकारे ऑप्शन दिसत त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे (पिक विमा यादी 2023 औरंगाबाद, महाराष्ट्र)

त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही पिक विमा भरायच्या वेळेस मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या पुढे दिसतो तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि खाली रिक्वेस्ट फॉर ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी सेंड केला जाईल तो ओटीपी तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे

त्या नंबर त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला ज्या वर्षाचा पिक विमा मंजूर झालेला आहे किंवा किती मिळालेला आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अधिक वर्ष सेलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर खाली जे काही हंगाम चालू आहे ते हंगाम तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे

Pik vima 2023 maharashtra list पीक विमा किती मिळाला असे चेक करा स्टेप्स मध्ये

Pik vima 2023 yadi download list

  • गूगल वर क्रॉप इनसुरेन्स सर्च करा
  • pmfby पहिली साइट येईल ओपेन करा
  • फरमेर कोर्नर वर लॉगिन वर क्लिक करा
  • मोबाईल नंबर otp टक लॉगिन करा
  • कोणते वर्षी पीक विमा बघयच सेलकट करा
  • खाली विमा पावती याईल शेवटी व्हीव ऑप्शन वर क्लिक करा
  • किती विमा मिळाला संपूर्ण माहिती समोर याईल

ते निवडल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला तुमच्या कोणत्या कंपनीकडे मी हा (2023 pik vima) विमा उतरवलेला आहे त्या कंपनीचे नाव पॉलिसी नंबर तुम्ही विमा कोणा मार्फत भरला आहे त्या सेंटरचे नाव सेंटर नंबर आणि त्यानंतर खाली तुम्हाला जो काही crop insurance list maharashtra विमा भरलेला आहे तो त्याची पॉलिसी आणि शेवटी तुम्हाला क्लेम डिटेल एक ऑप्शन दिसत आहे त्याच्या खाली ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे

क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासोबत तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर दाखवेल आणि तुमची प्लॅन पास झालेली आहे की नाही ती पण तुमच्या समोर दाखल आणि किती पिक विमा मिळाला तुम्हाला ऑप्शन मध्ये तुम्हाला किती पैसे मिळाला आहे तो तुम्हाला या ऑप्शन मध्ये दाखवला जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला किती पिक विमा मिळालेला आहे अशी माहिती तुमच्या समोर दाखवले जाईल

तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता pik vima की आपल्याला किती पिक विमा मिळालेला आहे किंवा आपण कंप्लीट केली होती तरी देखील आपल्याला पिक विमा मिळालेला नाही तर या गोष्टी सर्व तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता.

Leave a Comment

वेबसाईट
तुमचं ॲड फोटो
अर्ज करा