हवामानावर निर्बल असलेल्या फळपिक विमा योजनेअंतर्गत 78 कोटी व 85 लाख 19 हजार 590 रुपयांचा परवाना जिल्ह्यांसाठी जाहीर केला आहे 32 हजार 449 शेतकरी फळपीक विम्याच्या परताव्याचे साठी पात्र ठरले आहेत आणि जाहीर झाल्याने परतावा असला तरी प्रत्यक्ष शेतकरी खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रशिक्षित प्रत्यक्षामध्ये आहे काजू व आंबा पिकाचा परवाना जाहीर
करण्यासाठी उशीर झाला असून सहभागी तीस हजार रुपये चार अंबा बागाती पैकी 23000 959 शेतकरी पात्र ठरले आहेत 70 कोटी चार लाख 23 हजार 708 रुपये परवाने परवारा रक्कम जाहीर करण्यात आली आहे हो टक्केवारी 59.06 टक्के आहे आणि काजू साठी प्रथमच चांगला परवाना केला आहे सहभागी सहा हजार 814 शेतकरी यापैकी 5 हजार 480 शेतकरी पात्र ठरले आहे
व आठ कोटी 80 लाख 95 हजार 882 रुपये रक्कम असून टक्केवारी 123 टक्के आहे गत या वर्षीच्या तुलनेमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे तरी परताव्याची रक्कम घटली आहे 7,836 लाभार्थी वाढले आहे परंतु तुलनेने दोन कोटी 39 लाख 8444 रुपये रक्कम कमी झाली आहे तरी काही मंडलातील ट्रिगर होत नसल्यामुळे नुकसान होत त्यावर उपाय योजना पुणे अशी मागणी राजन कदम यांनी केली होती