पिकाचे नुकसान झाले असा करा क्लेम अनुदान मिळेल Pik Nuksan Bharpai Online Claim Form 2024

राज्यात सर्व दूर समाधानकारक असा पाऊस होतोय परंतु या पावसामुळे राज्याच्या काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा नुकसान झालेले Nuksan Bharpai Online Claim काही भागांमध्ये अतिवृष्टी काही भागांमध्ये पूर परिस्थिती याच्यामुळे फळबाग असतील किंवा खरिपाचे पीक असतील याचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा भरलेला असताना पिक विमा चा क्लेम करावा का आणि करावा तर तो कसा करावा मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते याच अनुषंगाने आजच्या लेखा मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणंर आहे

Nuksan Bharpai Claim हा क्लेम ऑनलाईन पद्धतीने कसा करावा हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत pmfby पोर्टलच्या माध्यमातून क्लेम करू शकता ऑफलाइन पद्धतीने कृषि साहेक च्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे सुद्धा क्लीन करू शकता त्यांचे जे काही टोल फ्री नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती करू शकता कंपनीच्या मेल आयडी वरती जे काही

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आपल्या पॉलिसी वरती मेल आयडी आलेल्या त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि सर्वात सोपी असे महत्त्वाचे असे जे ऑप्शन आहेत ते म्हणजे ऑनलाईन क्लेमचे याच्यासाठी तुम्ही पीएम एफबी व्हायचे एप्लीकेशन डाउनलोड करून एप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन क्लेम करू शकता.

Table of Contents

Pik Nuksan Bharpai Online Claim Form 2024

pmfby online claim आपलिकेशन डाऊनलोड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शन दाखवल्या जात आहेत रजिस्टन्स फार्मर लॉगिन फॉर पॉलिसीज कंटिन्यू आपण गेस्ट म्हणून सुद्धा जाऊ शकता परंतु खूप सारे माहिती आपल्याला याच्या अंतर्गत गेस्ट मध्ये भरावी लागणार आहे याच्या अंतर्गत आपण जर लॉगिन के बनवलेला असेल

तर आपला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता आणि जर आपण लॉगिन क्रिएट केलेला नसेल तर आपल्याला सर्व माहिती रजिस्ट्रेशन पूर्ण करून आपला लॉग िन आयडी आता याच्यामध्ये आपल्याकडे लोगिन आयडी पासवर्ड असेल तर आपल्याला मोबाईल नंबर जो कॅप्चा कोड आहे तो टाकून या ठिकाणी लॉगिन करायचे.

PMFBY अप्प डाउनलोड करा

पीक विमा कम्पलेन number14447
पीक विमा अप्पडाउनलोड करा
Pik Nuksan Bharpai Online Claim

आपल्या जर शेती पिकाचे पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लेम करू शकता ऑनलाइन पद्धतीने क्लेम करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही त्या विकासाचा विमा भरणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुमच्या शेती पिकाचे जर पावसामुळे जर अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले असेल तर तुम्हाला 72 तासाच्या आत्त ही क्लेम करावी लागते ही कंप्लेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन च्या माध्यमातून करायची असते ही कंप्लेंट करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या पिकाची तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करणार आहेत ते पिक तुमच्या शेतामध्ये आवश्यक असणे गरजेचे आहे जर ते पीक आपल्या शेतामध्ये नसेल तर आपला पीक विम्याची पॉलिसी रद्द केली जाईल.

पिक विम्याची ऑनलाइन पद्धतीने क्लेम करण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि त्याद्वारे प्रोसेस करा

Leave a Comment