महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिसा पासून वाट पाहत असलेली पिक विमा बद्दल शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे आता पिक विमा रक्कम आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 % पीक विमा वाटप राज्य सरकार कडून करणार आहे
याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनेद्वारे आणि पीक विमा पाण्याकडे पिक रक्कम जमा करणे शासनाने सुरू केलेली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील विलंबित असलेल्या पीक विमा रक्कम आता मी परत करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्या आता दिलासा देण्यासाठी
राज्य सरकारने निर्णय घेतलेला असून राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थितीत झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पिक विमा (pick up insurance scheme )रक्कम शेतकऱ्यांना देण्यात सुरुवात करणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसान अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील 40 मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड हिंगोली परभणी छत्रपती संभाजी नगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहे आशा मध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यामध्ये पिक विमा रक्कम वितरक कल्याण करणार आहेत मार्च च्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पीक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे आणि त्या माध्यमातून आणि प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे रखवाला त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सु पूर्तता केली आहे
इन्शुरन्स महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण सुरुवात झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये (pick up insurance scheme )वितरण सुरू आहे या बद्दल काही शंका असल्याची जवळच्या कृषी अधिकारी व त्याबरोबर ची संबंधित दादा बंदी विभागामध्ये पिक विमा वितरण मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेला आहेत
शेतकऱ्यांना पिक विमा बद्दल माहिती असल्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता होत आहे त्यामुळे सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे आणि बीमा भरल्यास सर्व शेतकऱ्यांना त्याचा नंतर लाभ होत आहे नुकसान झाल्यास त्याला योग्य रक्कम मिळते
अशा पद्धतीने केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार आपल्यासाठी अनेक योजना घेऊन येत आहे त्या योजनेचा अधिक माहितीसाठी आमचे वेबसाईट ला भेट द्या