आजच्या काळात रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी प्रत्येकासाठी सामना असाव्यात हीच राज्य शासनाची भूमिका आहे तसेच समाजामधील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्यात विशेषता दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात अशा योजने पैकी एक म्हणजे वैयक्तिक थेट कर्ज योजना (Personal Direct loan scheme) महाराष्ट्र दिव्यांग विकास महामंडळाचे एक उपयुक्त योजना
योजनेचे उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे हा आहे रोजगाराच्या शोधात असलेल्या किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे शासनाच्या या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक आधार मिळत नाही तर आत्मविश्वास प्रतिष्ठा आणि स्वावलंबन देखील मिळतो
योजना राबविणारी संस्था
वैयक्तिक थेट कर्ज योजना 2025 महाराष्ट्र दिव्यांग विकास महामंडळाचे संधी आजच्या काळात रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी प्रत्येकासाठी सामना असाव्यात हीच राज्य शासनाची भूमिका आहे तसेच समाजामधील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्यात विशेषता दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात अशा योजने पैकी एक म्हणजे वैयक्तिक थेट कर्ज योजना महाराष्ट्र दिव्यांग विकास महामंडळाचे एक उपयुक्त योजना
योजनेचे उद्देश
या योजनेचा मुख्य हेतू उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे बनवणे हा आहे रोजगाराच्या शोधात असलेल्या किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहेस शासनाच्या या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक आधार मिळत नाही तर आत्मविश्वास प्रतिष्ठा आणि स्वावलंबन योजना राबवणारी संस्था योजना महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ या संस्थेमार्फत राबवली जाते ही संस्था सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत कार्यकर्ते
पात्रता आणि अटी
- वैयक्तिक थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक असते
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा
- दिव्यांगा चा दिव्यांगत्व चा टक्केवारी प्रमाणपत्र (Disability Certiflcate) आवश्यक आहे किमान 40 % किंवा त्याहून अधिक असावी
- अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावी
- अर्जदाराकडे छोट्या व्यवसाय साठी कल्पना असावी जसे की किराणा दुकान, शिवणकाम, टेलरींग, मोबाईल रिपेरिंग, बेकरी स्टेशनरी किंवा इतर लघुउद्योग
- अर्जदारांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
कर्जाची रक्कम व अटी
तपशील | माहिती |
कर्जाची रक्कम | 5 हजार ते व 20 हजार पर्यंत |
व्याजदर | केवळ 2 टक्के वार्षिक |
परतफेड कालावधी | 3 ते 5 वर्ष (हप्त्यामध्ये) |
हप्ता भरणा पद्धत | मासिक हप्त्याने |
हमीदर | साधारणत 1 हमीदर आवश्यक असतो |
अर्ज फ्री / प्रक्रिया शुल्क | नाही |
ही योजना दिव्यांग व्यक्ती अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देते त्यामुळे त्यांना भांडवलाची समस्या भासत नाही कर्ज कोणत्याही बँक गॅरंटी शिवाय दिले जाते ज्यामुळे लघु उद्योग सुरू करणे सोपे होते
आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक थेट कर्ज योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते
- अर्जदाराचे छायाचित्र (पासपोर्ट साईज फोटो)
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र Disability Certiflcate
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- व्यावसाय प्रकल्प अहवाल (Business Proposal)
- बँक खाते तपशील (पासबुकची झेरॉक्स प्रत)
- उत्पन्नाचा दाखला
- हामी दराची ओळख प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी
अर्ज कसा करावा
वैयक्तिक थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.mshfdc.co.in/ Schemes https://www.mshfdc.co.in/ या विभागात वैयक्तिक थेट कर्ज योजना निवडा ऑनलाईन अर्ज फार्म डाऊनलोड करा किंवा भरून सबमिट करा आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा समाजकल्याण कार्यालयात किंवा महामंडळाच्या पारदर्शक कार्यालयात सादर करा अर्जाची तपासणी झाल्यानंतर निवड प्रक्रियेनुसार पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजूर केले जाते
योजनेसाठी हे बिजनेस करता येतील Business idea
दिव्यांग व्यक्ती अनेक छोटे व्यवसाय सुरू करू शकतात जसे की किराणा / स्टेशनरी दुकान फळभाजी विक्री, शिवणकाम, यंत्राद्वारे व्यवसाय,मोबाईल रिपेरिंग, इलेक्ट्रॉनिक सर्विस, पापड मसाले, अगरबत्ती उत्पादन, कॅम्पुटर टायपिंग,जॉब सेंटर, सायकल मोटर सायकल, दुरुस्ती केंद्र यामध्ये गुंतवणूक कमी असून उत्पन्न स्थिर मिळतील
योजनेचे फायदे
- दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार कमी व्याजदर दरावर कर्ज कर्जासाठी
- बँक गॅरंटी आवश्यक नाही
- लघुउद्योग स्वोरोजगारला प्रोत्साहन
- सामाजिक प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भरता वाढते
योजनेची अंमलबजावणी आणि परिणाम
महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाने या योजनेद्वारे हजारो लाभार्थ्यांना कर्ज दिले आहेत आणि दिव्यांग व्यक्तींनी छोट्या व्यवसायाद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह केला आहे काहींनी तर पुढे मोठे व्यवसाय उभारले आहे आणि इतर दिव्यांगाना रोजगार दिला आहे या योजनेचे यश आहे
संपर्क माहिती
संस्था : महाराष्ट्र विकास महामंडळ आता सामाजिक न्याय भवन 3 रा मजला सेंट सेट जोर्ज हॉस्पिटल जवळ मुंबई वेबसाईट ई-मेल आयडी info@mshfdc. co. ni
निष्कष : वैयक्तिक थेट कर्ज योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही तर ती दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारे योजना आहे लहान रकमे च्या माध्यमातून मोठा बदल घडवण्याची क्षमता या योजनेत आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादा व्यक्ती दिव्यांग बांधव रोजगार सुरू करू इच्छित असेल तर त्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते