नमस्कार मित्रांनो (Havaman Andaj) हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील दोन दिवस या दोन जील्हणा इशारा देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना गारपीट आणि वादळी वारा येतो आहे पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास या परस्पर असणारे त्यासाठी सतर्क असणे गरजेचे आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत हवामान विभागाच्या माध्यमातून ची माहिती देण्यात आली आहे.
Havaman Andaj भारत सरकार भारतीय हवामान शास्त्र विभाग प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
या जिल्ह्यात होणार पाऊस
पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या 15 मे दिवशी हवामान अंदाज आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
16 मे ल सुधा कोकण मध्यमान महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तुम्ही गर्जना सह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मित्रांनो उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेले आहे 15 मे आणि 16 मे रायगड ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी-सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे 16 मेला रायगड ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे.
उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचाही इशारा जो आहे पंधरा मे ला ज्या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यांना देण्यात आलेला नाही आहे.
हवामान अंदाज Havaman Andaj
परंतु 16 मेला फक्त मुंबईला इशारा देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा वेग 40 ते 50 प्रतिकिलोमीटर या पद्धतीने वाहन अशा पद्धतीने इशारा देण्यात आले आहे यामध्ये जिल्हे समाविष्ट आहेत ठाणे, मुंबई ,पालघर ,सिंधुदुर्ग ,पुणे ,अहमदनगर सांगली ,सोलापूर ,सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड धाराशिव ,जालना या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वरा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास या पद्धतीने वाहणार आहे.
त्यानंतर 16 मे ला यामध्ये जिल्हे समावेश असणारे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे जळगाव धुळे सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर बीड जालना लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी पाऊस होणार आहे
मेघगर्जना गारपीट आणि वादळी वारा वेग आहे पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास या पद्धतीने तो इशारा देण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी नाशिक जळगाव धुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी या पद्धतीने होणार आहे त्यानंतर 16 मे नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी पाऊस होणार आहे अशा पद्धतींचा इशारा देण्यात आला आहे.