पंजाब डक हवामान अंदाज : आज 14 ऑगस्ट ते अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन

पंजाब डक हवामान अंदाज : सर्व शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांचा अंदाज 18 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झाले तर अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगला होणार सांगायचं झालं तर सूर्यदर्शन होणारे तुम्हाला सांगतो ते उत्तर महाराष्ट्र मध्ये आज 14 ऑगस्ट पासून उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणारे आणि चांगल 22 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणारे म्हणून विदर्भ पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगले कडक सूर्यदर्शन होणारे

राज्यांमध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन येणार आहेत तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या फवारणी करून घ्या 18 तारखेच्या नंतर मराठवाड्यात पाऊस येणार म्हणून लक्ष द्या सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील सर्व राज्यांमध्ये 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे उसाचे कामे करून घ्या कारण की सातारा सांगली सोलापूर Panjabrao dakh havaman andaj कडे 18 तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे जोराचा पाऊस असणार व जोराचा पाऊस येणारे विजेच्या कडकडाटासह पाऊस येणार राज्यांमध्ये आतापासून चांगला पाऊस पडणार आहेत पण आता या तीन दिवसांमध्ये काय परिस्थिती राहणार आहेत

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

ऑगस्ट मध्ये आज 14 15 16 च्या दरम्यान तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर ते आमदपूर त्याच्यानंतर नांदेड आदिलाबाद त्यानंतर यवतमाळ भागामध्ये थोडाफार पाऊस राहणार व दोन-तीन दिवसांमध्ये पाऊस आला म्हणून सोळा तारखेपर्यंत चांगलं मार्गदर्शन करणारे म्हणून परत सर्व राज्यांमध्ये जवळपास सात जिल्हे सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये मध्ये आज 14 पासून चांगले सुरेदर्शन होणारे चांगलं बावीस तारखेपर्यंत तिकडे जाणार आहे

त्याच्यानंतर अहमदनगर या भागात संगमनेर मुंबई आणि कोकणात देखील ह्या दोन दिवसांमध्ये सूर्यदर्शन चांगले करणार पुन्हा मराठवाड्यात सुरु होणारे सर्व शेतकरी संघाचे तर निसर्गाला Panjabrao dakh havaman andaj काळजी असते पण त्यासाठी जिल्हा उत्तर महाराष्ट्र झालं तर राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्र म्हणजे जवळपास आणखीन आज च्या दिवस 14 तारखेपर्यंत थोडा पाऊस आहे पण 15 ते 22 च्या दरम्यान पुन्हा चांगलंच कड़क उन पडणार आहे म्हणून अशीच परिस्थिती राहणार आहेत

Leave a Comment