अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील एक (Nuksan Bharpai Yadi 2024) महत्त्वाचा अपडेट आजचे लेख माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट त्यामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या जवळजवळ तीन लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 307 कोटी रुपयांचे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहेत आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 5 सप्टेबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 कळवधी मध्ये पाऊस गारपीट अतिवृष्टी बाधित झालेल्या 26 जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना या तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीचे वितरण केले जाणार आहे.
Nuksan Bharpai Yadi 2024 शासन निर्णय पहा
आपण पाहिलेले जानेवारी 2020 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या वेळी पावसासाठी 21. 9 कोटी रुपयांचे नुकसान मंजूर करण्यात आली होती या प्रमाणे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत झालेल्या गारपिटीने साठी शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती परंतु बरेच सारे शेतकरी
नोव्हेंबर 2023 ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बाधित झाले परंतु मदतीपासून वंचित होते आणि अशा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या निधी सह निधी मंजूर करण्यात आले आहे.