राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या nuksaan bharpai 2024 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री याचबरोबर आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे
विविध जिल्ह्यांमध्ये आपण पाहिले की या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर जिल्हास्तरावरती तालुकास्तरावरती ग्रामस्तरावरती त्या भागामध्ये समिती नेमून त्यांच्या माध्यमातून पंचनामे पार पाडण्यात येत आहे तर आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल जालना असेल नांदेड असेल परभणी बाग लातूर असेल धाराशिव काही भागात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले
त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये नुकसान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामा मोठ्या प्रमाणात पार पाडले जातात आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकर्यांना यनडिआरच्या निकषाच्या बाहेर जावो म्हणजे आठ हजार पाचशे रुपये प्रतिहेक्टर दिली जाणारी nuksan bharpai नुकसानभरपाई आहे याच्या ऐवजी 13,600 रुपये प्रति हेक्टरी तीन मर्यादेमध्ये नुकसानभरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले यांच्या बद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली असुन
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कर्जमाफी यादी मध्ये 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यासाठी आता तलाठी ग्रामसेवक यांच्या समितीच्या माध्यमातून सेवतीक सर्वे पार पाडले जातात हे सर्व झाल्यानंतर सर्वे तहसील ला जमा केला जाईल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढे विभागीय आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांच्या राज्य सरकारला या नुकसानीच्या पंचनाम्याचे रिपोर्ट आहे
शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानाचे माहिती या बरोबर लागणारा निधी या सर्वांचा एका रस्ता पाठवला जाईल आणि याच विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदतीचे वाटप केले जाणार आहे अशा प्रकारे या नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचे पाऊल उचलले जातात याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे