अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मध्य नांदेड साडेसात लाख पूर्वसूचना दाखल..

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिक विमा धारक शेतकऱ्यांना जिल्ह्यात एक ते नऊ सप्टेंबर या काळात ऑनलाईन साडेसात लाख पूर्वसूचना दाखल केले आहेत व त्यासंबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित कर्मचाऱ्याकडे दाखल झालेल्या ऑनलाईन सूचना चा समवेत नसल्यामुळे या सूचना आकडा आणखीन वाढणार कृषी विभागाकडून माहिती मिळाली आहे

तसेच नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊन कार्यक्रमातील पाच लाख हेक्‍टर शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच बागायती व फळबागाचे नुकसान झाले आहे नदी-नाल्यांना लगत असलेल्या जमीन पुरामुळे खरडून गेल्या आहे प्रशासनाने पिक विमा धारक शेतकऱ्यांना कंपनीकडे नुकसान बाबत पूर्वसूचना देण्यात आवाहन केले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीने सुचवलेल्या टोल फ्री नंबर ऐपच्या माध्यमातून सात लाख 49 हजार 499 ऑनलाईन पूर्वसूचना दाखल केले आहेत व हजार शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सूचना देता आले नाहीत आशा साठी जिल्हा प्रशासनाने संबंधित गावाचे तलाठी ग्रामसेवक यांच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नुकसान बाबत लेखी कळविण्याचे आवाहन करण्यात आली आहेत त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून अशा लेखी सूचना आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे सूचना चे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे

Leave a Comment