नोव्हेंबर 2025 मध्ये बेरोजगारी दरात मोठी घट, 4.7 टक्के वर पोहोचला; ग्रामीण-शहरी रोजगारात सुधारणा

मागील काही वर्षांपासून देशामधील बेरोजगारी वाढली असल्याची चर्चा होत असून आता एक मोठी माहिती समोर आली आहे नोव्हेंबर 2025 मध्ये 15 वर्ष त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बेरोजगार दर 4.7 टक्‍क्‍यांनी पर्यंत घसरला हा ऑक्टोंबर 2025 मध्ये 5.2 टक्के होता संख्याकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांकरिता बेरोजगार 4.7 टक्‍क्‍यांनी पर्यंत घसरला एप्रिल 2025 नंतर चा सर्वात कमी नोव्हेंबर 25 मध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर 3.9 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आणि शहरी बेरोजगारीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत घसरला एप्रिल 2025 मध्ये नोंदवलेल्या त्यामागील सर्वात कमी पातळीच्या बेरोजगारीचा आणि एप्रिल 2025 मध्ये बेरोजगारीचा दर 5.1 टक्का होता निवेदनानुसार एकूणच ग्रामीण रोजगारात वाढ महिलांच्या सहभागात वाढ आणि शहरी कामगार हळूहळू सुधारणा यामुळे कामगारा बाजारातील परिस्थिती मजबूत होत असल्याचे ट्रेन दर्शवत आहेत

महिला व पुरुष दोघांनाही बेरोजगार वाढ झाली

नोव्हेंबर 2025 मध्ये पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुष आणि महिला दोघांनाही बेरोजगारीचा दर लक्षणीयरित्या कमी झाला असल्याने मंत्रालयाने म्हटले आहे की महिलांमध्ये बेरोजगारीचा दर नोव्हेंबर 2025 मध्ये 4.8 टक्क्यांपर्यंत बसला ऑक्टोंबर 2025 मध्ये 5.4 टक्के होता ग्रामीण आणि शहरी 2 भागातील महिलांसाठी बेरोजगारीचा दर अनुक्रमे 4 टक्क्यांवरून 3.4 टक्के आणि 9.7 टक्क्यांपर्यंत वरून 9.3 % झाला आहे शिवाय पुरुषांसाठी एकूण बेरोजगारी दर नोव्हेंबर 2025 मध्ये 4.6 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे

जो ऑक्टोंबर 2025 मध्ये 5.1 टक्के होता प्रदेशनिहाय आकडेवारीचा विचार करू नोव्हेंबर 2025 मध्ये ग्रामीण आणि शहरी पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर अनुक्रमे 4.1 टक्का आणि 5.6 टक्का होता जो मागील महिन्यात 4.6 टक्के आणि 6.1 टाका होता एप्रिल 2025 मध्ये पुरुष महिला आणि सर्व व्यक्तींसाठी बेरोजगारी च्या दारात ने व्यापक घट दिसून आली ही गट ग्रामीण भागांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून आली तेथून नोव्हेंबरमध्ये आणि महिला दोन्ही बेरोजगारी दर येत्या सर्व कमी पातळीवर पोहोचली त्याचबरोबर शहरी भागातील बेरोजगारी दर उच्च राहिले कालावधीच्या अखेरीस त्यात सुधारणा झाली महिलांच्या लोकसंख्येत वाढ नोव्हेंबर 2025 मध्ये पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी लोकसंख्या प्रमाण मध्ये व्यापक सुधारणा दिसून आली असून ग्रामीण भागामध्ये महिला कामगार व्यक्ती प्रमाण WPR एप्रिल 2025 मध्ये 55. 4 टक्क्यांवरून नोव्हेंबर 2025 मध्ये 56. 3 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले तर त्या कालावधीत एकूण WPR 52. 8 टक्‍क्‍यांवरून 53.2 टक्क्यांपर्यंत वाढले शहरी भागात WPR तुलनेत स्थिर राहिला त्याचबरोबर ग्रामीण भाग महिला wPR एप्रिल 2025 मध्ये 36.8 टक्क्यावरून नोव्हेंबर 2025 38.4 टक्क्यांपर्यंत वाढला ज्यामुळे या कालावधीत एकूण महिला WPR मध्ये 35.5 टक्‍क्‍यांवरून ते 33.4 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली

कामगार सहभागाचे प्रमाण मजबूत

एकूण कामगार संख्या मध्ये वाढ झाली असून तीन जून 2025 मध्ये 51.2 टाक्यांवरून नोव्हेंबर 2025 मध्ये 53. 2 टक्क्यांपर्यंत वाढली पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे व्यक्तीने मध्ये एकूण LFPR नोव्हेंबर 2025 मध्ये 55.8 पर्यंत वाढ जो एप्रिल 2025 नंतर सर्वोच्च स्तर वर आहे

कामगार शक्ती सहभाग दर LFPR मध्ये वाढ प्रामुख्याने ग्रामीण भागामधील झाले आणि तेथे तो एप्रिल 2025 मध्ये 58.0 टक्क्यांवरून नोव्हेंबर 2025 मध्ये 58.6 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला मागील महिन्याच्या तुलनेमध्ये सध्या ग्रामीण LFPR 57. 8 टक्क्यांवरून 58.6 टक्क्यांपर्यंत वाढला यामध्ये शहरी LFPR किरकोळ प्रमाणात घातला आहे जो 50.5 वरून 50.4 टक्क्यांवर घसरला आहे

Leave a Comment