मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाचा पाऊस..

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 41 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला भाग पूर्णपणे काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तर मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची मंत्रिमंडळाची देखील या सह बैठकीमध्ये देखील घोषणा करण्यात आली तसेच अनेक निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्या आज कॅबिनेट बैठकीत मध्य महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे निर्णय आज कॅबिनेट ठराव मंजूर केला

आणि या ठरावानुसार सुरवातीला 50 कोटी रुपयांची तरतूद आणि मच्छीमार कल्याणकारी मंडळ आला करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि त्याला मंजुरी दिली आजच्या ह्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ करण्यात आलेला दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाटक वा साठी शासकीय जमीनही मंजूर करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास देखील मान्यता या बैठकीमध्ये घेण्यात आली टेंभू उपसा सिंचन योजनेला स्वर्गीय अनिल बाबर यांचा नाव देण्याची मंजुरी या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे

पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना देखील गती देणार असल्याची माहिती देखील मिळते तसेच सिल्लोड मधील जमिनीला सिंचन निखिल तसेच प्राचीन व ऐतिहासिक तुमचं नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूदही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून

राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम देखील वाढवली जाणार राज्यातील आणखी 14 आयटीआय संस्थांचा देखील आमंत्रण करण्यात येणाऱ्या

संत भगवान बाबा ऊस तोड कामगार अपघात विमा योजना देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरित हस्तांतरण धोरण अवलंबण्यात येणार आहे

Leave a Comment