दिवाळी बोनस भेट म्हणून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सात हजार रुपये जमा होणार आहेत कोणते लाभार्थी या सात हजार रुपये साठी पात्र असणारे याबद्दलची माहिती आपण या आर्टिकलच्या समजून घेणारा आहे आपण सर्वप्रथम समजून घेऊया दिवाळी बोनस भेटणार आहे सात हजार रुपयांचा कशा पद्धतीने कोणत्या योजनेअंतर्गत हे मिळणार आहेत
या बद्दलची माहिती द्या सर्वप्रथम पीएम किसान सम्मान निधि योजना मध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये 5 ऑक्टोंबर 2024 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथून पीएम किसान सम्मान निधि योजना चा अठरावा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहेत आणि हा हप्ता 2000 तुमच्या खात्यामध्ये येणार आहे
आता त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढील दोन हप्ते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की 10 ऑक्टोंबर च्या पूर्वी भाऊबीज ओवाळणी म्हणून या ठिकाणी पात्र भगिनींच्या खात्यावर पुढील दोन हप्ते महिन्याचा एक हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा एक हप्ता दोन हप्ते एकदाच त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत
त्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आहे तो सुद्धा बँक खात्यामध्ये जमा होणारे याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये तो हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात येणार आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी तीन योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत अशी माहिती आपण दिली होती
सात हजार रुपयांची पीएम किसान सन्मान योजनेचे दोन 2,000 नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे दोन हजार रुपये त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकूण असे सात हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत जर यामध्ये महिला लाभार्थी पात्र असेल तर त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये याठिकाणी येणार
लाडकी बहीण योजनेमध्ये आता यामध्ये पुरुषवर्ग असणार नाही त्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि त्यानंतर पीएम किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण 4 हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा वर्ग केले जाणार आहेत
कारण लवकरच आचारसहिता केली जाणार आचारसंहिता च्या पूर्वी हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे