NDKSP Pocra Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत मिळते या योजनेचा लाभ

जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता या प्रकल्पा अंतर्गत राज्यातील एकूण 21 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली तर

विदर्भातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली

खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजीत 6 हजार कोटी रुपये च्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबवण्यात येणार आहे NDKSP Pocra scheme

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 NDKSP Pocra scheme योजने पोखरा अंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभार्थ्यांना करता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये खालील नमूद योजनेचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे

वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी घटक NDKSP Pocra योजना

  • फळबाग लागवड
  • वृक्ष लागवड
  • बांबू लागवड
  • ठिबक सिंचन संच
  • तुषार सिंचन संच
  • शेततळे
  • शेततळे अस्तरीकरण
  • परसातील कुक्कुटपालन
  • शेळीपालन
  • रेशीम शेती (तुती लागवड)
  • नाडेप, कंपोस्ट गांडूळ खत युनिट
  • गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय
  • विहिर पूनार्भरण
  • हरितगृह/ शेडनेट बोडी दुरुस्त/ नपीन बोडी पाईप
  • बीजोत्पादन
  • पंपस यांची फक्त (SC, ST खातेदारांसाठी) बचत गट फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्यासाठी
  • कृषी अवजारे बँक (फक्त महिला बचत गटांसाठी)
  • अन्न प्रक्रिया युनिट धान्य प्रक्रिया युनिट गोदाम व वी हाऊस
  • मनी दाल मिल मसाले युनिट
  • एकात्मिक पॅक हाऊस
  • दूध प्रक्रिया युनिट
  • बियाणे प्रक्रिया/ सुखवानी यार्ड

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पोखरा योजना अंतर्गत तुम्ही विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अधिकृत महाडीबीटी पोर्टल https://dbt.mahapocra.gov.in/ नोंदणी करणे महत्वाचे आहे हे पोर्टल वर उपलब्ध असून तेथे अर्ज सादर करण्याची सोपी प्रक्रिया आहे किंवा Mahavistar. Ai App महाडीबीटी ॲप द्वारे थेट अर्ज करू शकता NDKSP Pocra scheme

Leave a Comment