मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो या नाशिक सोयाबीन कापूस अनुदान यादी 5,000 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार या शेतकऱ्यांना (Nashik Soyabean kapus anudan yadi) अनुदानासाठी 2023 च्या खरीप हंगामामध्ये आपल्या सोयाबीन व कापूस पिकाची ई पीक पाहणी केलेले शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहेत आणि या पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या आपल्या तालुका कृषि साहेकाकडे आल्या आहे
नाशिक सोयाबीन कापूस अनुदान यादी आपले नाव पहा
आपल्या गावतील रोजगार सेवक व कृषि सायकांच्या माध्यमातून या याद्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक ऑफलाइन फॉर्म भरून द्यायचा आहे आधार प्रमाणीकरणाचा फ्रॉम असेल तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तुमच्या खात्यावर सोयाबीन कापसाचा पैसे जमा होतील नाशिक सोयाबीन कापूस अनुदान यादी 5,000 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार या शेतकऱ्यांना Nashik kapus Soyabean anudan yadi पण मित्रांनो या लाभार्थी याद्यांमध्ये राज्यातील ई पीक पाणी केलेल्या सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत
त्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण उभे राहिलेले आहे तर मित्रांनो ई पीक पहाणी करून सुद्धा तुमचं देखील नाव या लिस्टमध्ये आलेला नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला देणार आहे
Nashik Soyabean kapus anudan 2024 | यादी 1 येथे क्लिक करून डाउनलोड करा |
Nashik Soyabean kapus anudan 2024 | यादी 2 येथे क्लिक करून डाउनलोड करा |
सोयाबीन कापूस अनुदान केवायसी फ्रॉम | डाउनलोड करा |
तर मित्रांनो तुम्ही जर 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेले असेल तर nashik soybin anudan yadi तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ई पीक पाहणी नोंद असलेली डिजिटल सातबारा तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे त्या सातबारा वरती ई पीक पाहणी नोंद असेल तर तुम्हाला या अनुदानापासून कोणीही अडुवू शकणार नाही.
तुमचं ई पीक पाहणी असलेला 7 12 तुमच्या कृषि साहेकाकडे घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज लिहायचा आहे माझं सातबारा मध्ये ई पीक नोंद असून सुद्धा कापूस आणि सोयबिन अनुदानाच्या लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आणि ते अनुदान मिळवण्यासंदर्भात तुम्हाला एक अर्ज लिहायचा आहे अर्ज तुमच्या तालुका कृषी ऑफिसमध्ये तुम्ही सादर करायचा आहे किंवा तुमच्या गावातील कृषी सहायकांकडे तो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे तुमचं लिस्ट मध्ये नाव नसेल तरीसुद्धा तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाईल आणि तुमच्या बँक खात्यावरती तुमचे पैसे वितरित केले जातील.