राज्यातील शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना देण्यात येणारा पुढील हप्ता आज 25 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता वितरित करण्यात येणार आहे (namo shetkari yojana 8th installment date maharashtra) या संदर्भातील शासन निर्णय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे राज्य शासनाकडून उपलब्ध माहिती नुसार हा हप्त्याचा लाभ राज्यांमधील सुमारे 90 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 1808 कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यांमधील लाखो शेतकऱ्यांकरिता आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारा 2 हजार रुपयांचा हप्ता
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर हप्त्याला 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात व आज होणाऱ्या वितरणानंतर राज्यांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे हा निधी Direct Benefit Transfer (DBT) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते व त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मध्यस्थी नसल्याने थेट निधी सुरक्षितपणे काम
कार्यक्रमानंतर लगेच खात्यात जमा होणार हप्ता
आज दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमातून निधी वितरणाची घोषणा होताच त्यानंतर लगेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अनेक वेळा संपूर्ण राज्यांमधील सर्व खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली मात्र एक तास किंवा काही वेळ 1 ते 2 दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावी व आवाहन करण्यात येत आहे
खात्यामध्ये पैसे आले की नाही हे कसे पाहायचे
आता जमा झाल्यानंतर शेतकरी खालील पद्धतीने रक्कम तपासू शकतात आपल्या बँकेच्या SMS अलर्ट द्वारे खात्यातील व्यवहाराची माहिती तपासू शकतो किंवा जवळच्या एटीएम मशीन मध्ये मिनी स्टेटमेंट काढून तपासणी करू शकता मोबाईल किंवा बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करून आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता बँक शाखा येथे भेट देऊन खात्याची माहिती घेऊ शकता जर काही कारणास्तव लगेच रक्कम दिसत नसत नाही तर थोडा वेळ प्रतीक्षा करून पुन्हा तपासणी करणे
शेतकऱ्यांना महत्त्वाचा आर्थिक आधार
नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी आर्थिक मदत देण्याच्या योजना राबवण्यात येत आहे या योजनेमुळे बियाणे खते औषधी व इतर शेती संबंधित खर्च भागविण्यात शेतकऱ्यांना मदत मिळते आज वितरित होणाऱ्या या त्यामुळे राज्यांमधील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक लाभार्थी शेतकरी या हत्याची वाट पाहत असते आता विचारीत झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली का हे जरूर तपासा तसेच अशाच माहिती च्या शासकीय योजनेच्या ताज्या अपडेट करिता krushicorner नियमित भेट देत रहा





