नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळाला का namo shetkari yojana 4th installment date

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून namo shetkari yojana 4th installment date या योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अशा न मो शेतकरी महा सन्मान निधी योजना 4 था हप्ता आज वितरण करण्यात आलेला आहे परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या चौथ्या हपत्याच वितरण करण्यात आलेले आहे.

namo shetkari yojana 4th installment

ज्याच्या मध्ये राज्यातील पात्र झालेल्या 90 लाख 88 हजार 556 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हपत्याच वितरण करण्यात आले आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

गेल्या 5 महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती हा हप्ता येणार की नाही योजना सुरू आहे की बंद आहे अशा प्रकारच्या अफवा उडवण्यात आले व आणि दोन दिवसांपूर्वी निधी वितरीत करून या योजनेच्या या चौथ्या हपत्याच वितरण करण्यात आलेला आहे.

शासनाला मदत करायची असेल तर तात्काळ सुद्धा करता येते याचे उत्तम उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले दाखवून देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांचा खत्या मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपाची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले यांच्यासंदर्भातील जे काही अपडेट येतील ते आपण पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया

तुमच्या खात्यामध्ये जर दोन हजार रुपये अनुदान आले नसेल तर थोडीशी वाट पहा तुमच्या खात्यामध्ये जे दोन हजार रुपये जमा होईल.

Leave a Comment