नमो शेतकरी योजना 4था हप्ता तारीख या दिवशी मिळणार namo shetkari yojana 4th installment date

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथी हप्ता च्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्व पूर्ण अपडेट आहे (namo shetkari yojana 4th installment date) राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये नमो शेतकरी सामान्य योजना राबवली जात आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे.

मात्र या योजनेचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा या योजनेचा चौथा हप्ता वितरीत न करण्यात आल्यामुळे ही योजना बंद झाले असले शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

सोयाबीन कापूस अनुदान यादीत नाव पहा

आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा हप्ता कधी येणार मोठ्या प्रमाणात विचारणार केली जात होती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजना पुढील (namo shetkari yojana 4th installment date Maharashtra) चौथा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत.

namo shetkari yojana 4th installment date

20 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय कडून या योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी याचबरोबर या प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार 61 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या आहे.

या विषय 20 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या निधीचा तरतूद पैकी चौथा हप्ता वितरित करण्यासाठी 2 हजार 41 कोटी अणि 20 कोटी असे एकूण 2 हजार 61 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

एकंदरीत या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होणारा उशीर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्याची शासनाची तयारी चाललेली होती परंतू आता फक्त namo shetkari yojana 4th installment date 2024 maharashtra 4 था हप्ता वितरीत करण्यासाठी हा निधि वितरीत करण्यात आला आहे लवकरच पात्र लाभार्थी हप्ता वितरीत केला जाणार आहे.

21 ऑगस्ट नंतर हप्ता वितरित कधी केला जाऊ शकतो आणि याच अनुषंगाने आता हा निधि वितरित करण्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करून सोयाबीन आणि कापसाचा अनुदान याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजना चौथा हप्ता या सर्व अनुदान वितरणाच्या प्रक्रियासाठी कार्यक्रम ठेवला जाईल आणि याच्या माध्यमातून या अनुदानाचे वितरण केले जाईल यांच्या संदर्भातील जी काय तारीख जाहीर होईल त्या तरखेच अपडेट सांगितलं जाईल.

Leave a Comment