राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मानित योजने संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अलेली आहे शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे namo shetkari yojana शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता लवकरच शेतकरी च्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी नामो शेतकरी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एकूण 2254 पॉईंट 96 कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
नमो शेतकरी महा सन्मान योजने अंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस कालावधी आहे व यापूर्वी हप्ता प्रलंबित लाभार्थ्यांना आद करण्यास एकूण 2254 पॉइंट 96 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
म्हणजेच आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता हा लवकरच शेतकरी खात्यात जमा केल्या जाणार आहे तर शक्यता अशी आहे की पी एम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता आहे तो दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वसीम येथून वितरीत केला जाणार आहे.
पोरा देवी तून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल तर त्याच वेळेस नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशी शेक्यात आहे.