नमो शेतकरी व पीएम किसान हप्त्या बाबत मोठे अपडेट एकत्रित 6 हजार रुपये मिळणार का? खरी माहिती जाणून घ्या

राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहेत तो म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता नेमका कधी मिळणार याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आणि काही बातमी जोरदार पसरत आहे की पीएम किसान सम्मान निधि योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही चे हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून थेट 6 हजार रुपये मिळणार आहेत मात्र ही बातमी कितपत खरी आहे चला तर मग संपूर्ण माहिती अचूक माहिती घेऊया

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना थकीत हप्ता काय स्थितीत आहे

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता अध्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही प्रत्यक्षात हा हप्ता नोव्हेंबर 2025 पूर्वी किंवा नोव्हेंबर महिन्यात वितरित होणे अपेक्षित होते मात्र विविध कारणांमुळे तो थकीत राहायला सध्या शासन स्तरावर त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत सध्या शासन स्तरावर या हप्त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत

लाभार्थ्याची यादी अंतिम करण्यात आली आहे निधी उपलब्ध साठी वित्त विभागाकडे मागणी करण्यात आली आहे साधारणपणे 1850 ते 1900 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मागवण्यात आला आहे फक्त आता शासन निर्णय जीआर (GR) येणे बाकी आहे जीआर आल्या नंतर हाता वितरणाचे अधिकृत तारीख जाहीर होईल

नमो शेतकरी हप्ता कधी मिळू शकतो

सध्याच्या माहितीनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा थकित अठरावा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण होण्याची दाट शक्यता आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा हप्ता नियमित व थकीत असल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा कोणत्याही ही अडथळा येणार नाही निवडणूक आयोग किंवा थकीत लाभ वितरण करण्यास मज्जाव करत नाही हे यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट झाले आहे

पीएम किसान सम्मान निधि योजना पुढील हप्ता कधी?

पीएम किसान सम्मान निधि योजने बाबतही शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे सध्या या योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची RFT (Request For Transfer) प्रक्रिया झालेली आहे तसेच लवकरच FTO (Fund Transfer Order) जनरेट होत आहे साधारणपणे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता 20 फेब्रुवारी नंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वितरण केला जाऊ शकतो एक फेब्रुवारीला साधारणत होणाऱ्या केंद्रीय बजेटमध्ये या योजनेसंदर्भातील तरतुदी निश्चित झाल्यानंतरच अंतिम तारीख ठरेल

दोन्ही हप्ता एकत्र मिळणार (6 हजार रुपये खात्यात?)

सध्या पसरवली जात असलेली सर्वात मोठी अफवा म्हणजे पीएम किसान 2 हजार रुपये नमो शेतकरी 2 हजार रुपये एकत्रच 6 हजार रुपये जमा होणार ही प्रत्यक्षात अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही नमो शेतकरी हप्ता आणि पीएम किसन हप्ता वेगवेगळ्या कालावधीत मिळणार आहेत

  • जानवारी एड ते फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात – फक्त नमो शेतकरी हप्ता
  • फेब्रुवारी शेवट पीएम किसान हप्ता

निष्कर्ष शेतकरी मित्रांना सोशल मीडियावर अफवा वर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत जीआर शासन निर्णय आणि खात्रीशीर माहितीवरच विश्वास ठेवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा थकित हप्ता लवकर येण्याची शक्यता आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार अशी सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती नाही

अशाच माहितीच्या अचूक आणि विश्वाससह अपडेट साठी जोडलेले राहा भेटूया पुढील लेखात नव्या माहितीसह धन्यवाद

Leave a Comment