नमो शेतकरी महा सन्मान निधी हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा

राज्य शासनाचा मोठा निर्णय पहिल्या आठवड्यात 2000 हजाराचा हप्ता वितरण

मित्रांनो करण्यासाठी मोठा आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे गेल्या काही महिन्यांत पीएम किसान योजनेच्या त्याचे वितरण झाले पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता विलंबित रायला यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता

वितरणासाठी शासनाची तयारी

राज्य शासनाने हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलली आहे अहवालानुसार 28 जानेवारी नंतर जीआर जारी होईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होईल यासाठी सुमारे 1800 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे

पात्र शेतकरी आणि रक्कम

या हप्त्याचे वितरण फार्मर आयडी वर आधारित केले जाईल पीएम किसान हप्ताचे लाभार्थी आणि आपला फार्मर आयडी तयार केला आहे त्यांचं शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे 90,42,241 शेतकरी या योजनेत पात्र आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजाराचा हप्ता जमा होईल

निवडणुकीपूर्वी वितरण

विशेष म्हणजे या हप्त्याचे वितरण स्थानिक स्वराज्य निवडणूक पूर्वी करण्यात येणार आहे 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्यामुळे वितरणाची तयारी निवडणूक पूर्वीच पूर्ण करण्याचे ठरवले आहे

पीएम किसान हत्याशी तुलना

(pm kisan samman nidhi yojana) या हत्येनंतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी च्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात वितरण केला जाईल यासाठी 1 फेब्रुवारीला नवीन बचत जाहीर होणार आहे त्यानंतर पीएम किसना हप्त्याची रक्कम निश्चित केली जाईल

शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा

शेतकऱ्यांसाठी हा हप्ता आर्थिक सहाय्य आणि महत्त्वाचा भाग आहे अनेक शेतकरी या रकमेवर शेतीसाठी आवश्यक खर्च, कर्ज फेडणे आणि कुटुंब खर्चासाठी अवलंबून असतात त्यामुळे वेळेवर वितरण शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे

शासनाची स्पष्टता

शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 2,000 हजाराचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता पुढच्या आठवड्यात वितरित केला जाईल शेतकऱ्यांना या वितरण प्रक्रियेबाबत नियमित अपडेट्स मिळत राहतील

Leave a Comment