नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता लवकरच नियम खडक लाभार्थ्यांची संख्या घटणार

काही महिन्यांपूर्वीच पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा वाटत आहे या आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना योजना लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे महाराष्ट्रामधील लाखो शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत मात्र हप्ता येण्या आधीच या नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषांची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत मात्र एकीकडे पीएम किसान चा 20 व्या हप्त्या वेळी सुमारे 93 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता तर 21 व्या हप्त्याच्या वेळी हा आकडा 92 ते 93 लाख पर्यंत आला म्हणजे जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकरावे लागत आहेत आता नमो शेतकरी महा सन्मान निधी च्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे

योजनेमधून वागळे जाण्याचे मुख्य कारणे काय

  1. मृत लाभार्थी सुमारे 28 हजार नावे काढली
  2. दुहेरी लाभ एकाच जमिनीवर दोघे लाभ घेणारे सुमारे 35 हजार अपात्र ठरले आहेत
  3. रेशन कार्ड नियम कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला मिळणार
  4. आयटीआर धारक आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत शेतकरी अपात्र आहे

8 वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो – राज्यातील राजकीय हालचाली ची आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकरच देण्याच्या तयारीत आहेत मात्र आठवा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्यास फार शक्यता आहे तांत्रिक विलंबास झाल्यास एक जानेवारी 2025 पर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे

    Leave a Comment