नमो शेतकरी महा सन्माननिधी : 90 लाख 41 हजार शेतकर्‍यांचा हप्ता! हजारो शेतकरी वगळले अठरावा हप्ता कधी येणार

शेतकरी महा सन्माननिधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी संख्येबद्दल हप्ता जमा होण्याच्या तारखे बद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे कृषी विभागाकडून सांगण्यात येत असून निकषामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे तसेच 20वा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र 21वा हप्ता ही संख्या घटून 92 लाखावर आली असून आता नेमका नमो चा हप्ता 90 लाख 41 हजार 241 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे

या योजनेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगळे जाण्यामागे सरकारने लागू केलेली नवीन नियम नसून खडक कार्यवाही आहेत वगळल्या नियमांमध्ये लाभार्थी त्यानंतर सुमारे 18 हजार आणि दुहेरी लाभार्थी सुमारे 35 हजार यांचा समावेश होत आहे या व्यतिरिक्त कुटुंबातील रेशन कार्ड वर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे ज्यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणार या कुटुंबांना फटका बसला असून ज्यांनी आयटीआर उत्पन्न कर भरला आहे किंवा जे सेवा क्षेत्रात आहेत अशा शेतकऱ्यांवर कठोर तपासणी केली जात आहे

त्यामुळे दिवसेंदिवस लाभ मिळणार या शेतकऱ्यांना संख्या कमी होत जाणार आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी चा अठरावा हप्ता कधी होणार याबद्दल अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि संख्येची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व निवडणुका विचारता घेता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची जास्त शक्यता आहे

Leave a Comment