भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ नाफेड महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची विक्री करत असल्यामुळे दरामध्ये घट झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे तरी नाफेड ने याबद्दल स्पष्टीकरण दिले असून हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे नापेड करून देण्यात आलेल्या स्पष्टीकरण नुसार यंदा महाराष्ट्र केवळ 12 टन कागदांची विक्री केली आहे त्यापेक्षा जास्त विक्री झालेली नाही
तसेच सध्या राज्यात नाफेड कडून कोणत्याही प्रकारच्या कांद्याची विक्री केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवणे व बाजारातील फिरता राखणे हेच नाफेडचे सर्वात सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नाफेड ना नमूद केले तसेच अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कारवाई होऊ शकते