म्युचल फंड SIP म्हणजे काय कोणतं गुंतवणूकदारासाठी फायदे व काळजीचे मुद्दे

प्रत्येक व्यक्तीला आपल्या बचतीचे मूल्य वाढवण्याची इच्छा मनात असतेच मात्र यासाठी अनेक जण आपले पैसे वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायात गुणवतात काही लोक पैसे मुदत ठेवता तर काहीजण शेअर बाजारात थेट गुंतवणूक करतात मात्र म्युचल फंडमध्ये नियमितपणे गुंतवणूक करणे म्हणजेच एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा आधुनिक काळातील एक सोयिस्कर आणि लोकप्रिय मार्ग मानला जातो विशेषत पगारदार व्यक्ती दर महिन्याला एक निश्चित रक्कम एसआयपी गुंतवतात त्यामुळे दीर्घकाळासाठी चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते मात्र एस आय पी करताना काही महत्त्वाच्या बाबीची काळजी घेणे आवश्यक असते कारण योग्य नियोजनाशिवाय गुंतवणूक चे फायदे कमी होऊ शकतात

SIP सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्याल

एस आय पी तुन किती पगार परतावा मिळेल हे तज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीवर अवलंबून असते साधारणपणे दीर्घकाळ नियमित एसआयपी केल्यास 12 ते 15 टक्के रिटन्स मिळू शकतात अर्थात हा परतावा परिस्थितीवर अवलंबून बदलू शकतो त्यामुळे गुंतवणूक करताना योग्य पद्धती अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे असते चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यास अपेक्षित रिटन्स मिळण्याची शक्यता कमी असते कारण अनेकदा गुंतवलेले पैसे अपेक्षित प्रमाणे वाढत नाहीत एसआयपी करताना सुरुवातीपासूनच काळजी घेणे फायदेशीर ठरते जितक्या लवकर एस आय पी ची (SIP) सुरू केली जाईल तितके जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते पगारधारांनी आपल्या पगाराच्या तारखा लक्षात घेऊनच गुंतवणूक सुरू करावी

याशिवाय एसआयपी ची कालावधी जितकी लांब असेल तितकी गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते कारण दीर्घकालीन गुंतवणूक बाजारातील चढ उतारावर अधिक प्रभाव टाळते कमी जोखीम घेण्याच्या उद्देशाने लार्ज कॅप म्युचल आजची निवड करणे हे ही एक सुरक्षित मार्ग आहे कारण त्यात स्थिर पर्वत परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते एस आय पी हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय असला तरी त्यात काही प्रमाणात जोखीम असतेच बाजारातील परिस्थितीवर अवलंबून गुंतवलेल्या पैशाचे मूल्य कमी जास्त होऊ शकते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य अभ्यास करणे आणि तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते

गुंतवणूकदाराने आपली आर्थिक स्थिती दीर्घकालीन उद्दिष्ट आणि जोखीम सहन करण्याची क्षमता याचा विचार करूनच निर्णय घ्यावा एसआयपी (sip) मुळे फक्त पैसे वाढत नाही तर नियमित गुंतवणूक याची सवय लागते आणि आर्थिक स्थित विकसित होते याल अल्पावधीत नफा देणारे साधन नसले तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने एसआयपी सुरू करताना योग्य नियोजन व योग्य फंडची निवड आणि नियमित परतावा तपासण्याची सवय ठेवावी असे केल्यास गुंतवलेल्या पैशाचे मूल्य वेळोवेळी वाढते आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे सोपे होते

Leave a Comment