मित्रांनो लाडका भाऊ योजना आसा करा अर्ज प्रति महिना 10 हजार | mukhyamantri yuva karya prashikshan yojana

मित्रांनो लाडका भाऊ योजना (ladka bhau yojana maharashtra 2024) आलेली आहे त्या योजनेचा जीआर आलेला आहे सगळ्यांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत आहे दहा हजार कसे मिळणार आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे काय आहेत पात्रता काय आहे नक्की योजना काय आहे संपूर्ण माहिती समजून घेणार आहे.

mukhyamantri yuva karya prashikshan yojana : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देण्याबाबत जा नऊ जुलै दोन हजार चोवीस जीआर आहेत या जीआर मध्ये महत्व पुर्ण माहिती समजून घेणार आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

राज्यांमध्ये तरुण वर्ग शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी असेल व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतो आणि यामध्ये विशेषत बारावी पास विद्यार्थी असतील विविध ट्रेड मधील विद्यार्थी आयटीआय विद्यार्थ्यांतील पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर यामध्ये समावेश असतो परंतु भरपूर ठिकाणी जे काही रोजगार आहे तो त्यांना मिळत नाही काही ठिकाणी संधी उपलब्ध असतात पण रोजगार मिळत नाही याची बाब लक्षत घेता महाराष्ट्र शासनाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत होती.

योजनेच नावmukhyamantri yuva karya prashikshan yojana
अनुदान वेतन12 वि पास – 6,000 – ITI 8,000 – ग्रॅज्युएशन कम्प्लीट 10,000
शासन निर्णययेथे पहा

mukhyamantri yuva karya prashikshan yojana Maharashtra
काही कारणास्तव या योजनेचा लाभ उमेदवारांना व्हावा यासाठी ही योजना सुधारणा करणे आवश्यक होतं आणि त्यामध्ये आता हे नवीन योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षा नंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

योजनेचे स्वरुप मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षणाची व्यवस्था योजना आहे या योजनेची नोंदीनी आहे ते रोजगार इच्छुक उमेदवार असे असतील इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळ येथे नोंदणी करणार आहेत आणि या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता यासाठी ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

या साठी कोन फ्रॉम भरू शकत बारावी पास आयटीआय पदविका असतील पदवी यांची झालेली आहेत पदवीत्तर असतील सर्वजण या साठी पात्रता धारण केल्याचे काही रोजगार इच्छुक उमेदवार आहे ते ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे.

mukhyamantri yuva karya prashikshan yojana पात्रता

या योजनेची पात्रता कमीत कमी जी काही वय आहे तुमचा 18 वर्षे पाहिजे जास्त असतात 35 वर्ष झाले असावेत 18 ते 35 या वयोगटातली जे काही तरुण आहेत ते अर्ज करू शकतात उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी पास पाहिजे नंतर आयटी असेल तरीसुद्धा चालेल पदविका झाली असेल तरी चालेल ग्रॅज्युएशन झाला असेल तरीसुद्धा चलेल तुम्ही यामध्ये कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराचा आधार कार्ड नंबर असावा बँक खाता असाव आणि रोजगार संकेतस्थळ आहे त्यावर ती रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कागदपत्र

  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • 12 पास प्रमाण पत्र
  • रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा

सदर कार्यक्रम हा कालावधी सहा महिने राहणार आहे सदर सहा महिन्याच्या कालावधीत या योजनेअंतर्गत शासनामार्फत विध्यवेतन देण्यात येणार आहे तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं तर त्यामध्ये तुम्हाला नंतर प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

mukhyamantri yuva karya prashikshan yojana वेतन कशा पद्धतीने मिळणार

जर तुम्ही बारावी पास असल तर सहा हजार रुपये प्रतिमहिना तसेच आयटीआय किंवा पदविका जर झाली असेल तर आठ हजार आणि पदवीधर पदवीधर पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन यांना 10 हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत आणि हे जे पैसे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत डीबीटी मार्फत आणि हे सरकार तुम्हाला पैसे देणार आहे त्यामध्ये तुमच्याशी काही प्रशिक्षण आहे सहा महिन्याचं राहणार आहेत.

आणि यामध्ये अजून एक पॉईंट असा आहे की या योजनेत महिन्यातून दहा दिवसात किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर राहिला तुम्ही तरी यामध्ये जे काही विद्यावेतन आहेत ते अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे पगार आहे थोडक्यात ते सरकारचे पैसे देणार आहे मिळणार नाही जर तुम्ही महिन्यातून सहा दिवसापेक्षा जास्त गैरहजर राहिला तर अजून एक महत्त्वाचं महिन्यात जे काही तुम्ही प्रशिक्षण सोडून गेले तर तुम्हाला

विद्यावेतन मिळणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यक असलेला योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल सुद्धा सांगण्यात आलेला आहे यालाअपण (ladka bhau yojana maharashtra in marathi) ओन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटीशीप म्हणतो जे मध्ये सहा महिन्याचा ओन जोब त्रेनिंग दिले जातात याला आपण सर्व जी काही वर्षांपासून अप्रेंटीशीप मध्ये जाते किंवा ओन जोब त्रेनिंग अशा प्रकारे शासननिर्णय आहे.

Leave a Comment