मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत प्रवास| Mukhyamantri Tirtha Darshan Yojana

जेस्ट नगरिकान राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यसह भारतातील तीर्थस्थळाला मोफत भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 14 जुलै 24 रोजी एक महत्व पूर्ण शसन निर्णय मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या जीआरच्या माध्यमातून नेमकी योजना कशाप्रकारे राबवली जाणाऱ्या कोण पात्र असेल कोणत्या कोणत्या स्थानाला भेट देता येतील काय कागदपत्रे लागतात या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासन निर्णय आपण पाहू शकता.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

सर्व धर्मीय याच्यामध्ये सर्व समावेश करण्यात आलेला आहे जेष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना भारतामधील तीर्थस्थळाला भेट देण्याचे इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

या यादीमधील जी काही स्थळ असतील या स्थळांमध्ये वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकतात आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही तीर्थस्थळ समाविष्ट करण्यात आलेले यांपैकी एकाच स्थळाच्या यात्रे करता पात्र व्यक्तीला एक वेळ लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाचे कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतके करण्यात आलेले ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे अर्थात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 30 हजार रुपया अनुदान दिल जाणार आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्र कोण आहे पहा.

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • वय 60 वर्षापेक्षा जास्त असावा
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रता कोण असणार

  1. इन्कम टॅक्स भरणारे.
  2. ज्यांचे कुटुंबातील सदस्य सरकारी विभागामधील काम करत असतील.
  3. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल.
  4. चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्या नावावरती नोंदणी करत असेल असे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र असतील

देवस्थान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा किंवा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही जर या योजनेच्या मध्ये बसत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री तीर्थ योजना लाभ घेऊ शकता

Leave a Comment