राज्यातील महिला लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच योजनेच्या पहिल्या हत्याच वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.
मित्रांनो राज्यांमध्ये एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजना ही योजना सुरू करण्यात आलेले अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिला पंधराशे रुपये प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे याच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ओगस्ट 2024 देण्यात आलेली आहे
लडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता या दिवशी मिळणार
आणि अशाच प्रकारच्या अर्ज केलेल्या आणि पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना जे काही पहिल्या यादीमध्ये लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या हपत्याच वितरण केलं जाणार आहे या त्याचा वितरण केलं जात असताना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे हपतेच अर्थात जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या असे एकूण तीन हजार रुपय वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे
एकंदरीत या योजनेचा पहिला हप्ता जो जुलै महिन्याचा हप्ता आहे जे लाभार्थी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना 19 ऑगस्ट 2024 रोजी वितरित केला जाणार आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 ऑगस्ट 2024 आहे आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जे महिला लाभार्थी यांच्या अंतर्गत अर्ज करते जे पात्र होतील त्यांना एक जुलैपासून हपतेच वितरण केलं जाणार आहे