तिसरा हप्ता या दिवशी मिळणार mukhyamantri ladli behna yojana installment

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारे एक महत्त्वाचे योजना म्हणजे mukhyamantri ladli behna yojana installment मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि मित्रांनो याच योजनेच्या पुढील योजनेच्या तिसऱ्या हपत्याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो या योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर 2024 रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ एक कोटी पाच लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या असून या पैकी 98 लाख अर्जल राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूरी देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत आहे आणखीन याच्या अंतर्गत अर्ज केले जात आहेत आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या अर्जांना जे एक सप्टेंबर पासून करण्यात आलेल्या अशा पात्र झालेल्या अर्जांना या महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता वितरित केला जाणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तर ज्या महिलांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत ज्यांचे अर्ज एक सप्टेंबर पूर्वीच पात्र झालेले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप ्टेंबर महिन्याचा एकत्र वितरित 4500 हप्ता वितरण केला जाणार आहे

याचबरोबर जुलै महिन्यामध्ये काही अर्ज पात्र झाले होते ऑगस्ट महिन्यामध्ये काही अर्ज पात्र झाले होते परंतु आधार शेडिंग नसल्यामुळे किंवा इतर कारणामुळे त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नवता आणि अशा पात्र झालेल्या आधार शेडिंग झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हपतीच एकत्रित वितरण होणार आहे

साडेचार हजार रुपये तर एक सप्टेंबर नंतर अर्ज केलेल्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचे मानधन वितरित केले जाणार आहे याचबरोबर ब ऱ्याच साऱ्या लभार्थण जुलै ऑगस्ट हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यांना देखील या सप्टेंबर महिन्याचा मानधन अर्थात पंधराशे रुपये त्यांच्या mukhyamantri ladli behna yojana installment खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत

Leave a Comment