मित्रांनो पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या (mukhyamantri ladki bahin yojana december installment) लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज दिली आहे ज्यामध्ये डिसेंबर चा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबतची माहिती आता टीव्ही नाईन मराठी यांच्या न्यूज पोर्टलवरून मिळालेली आहे.
सामान्य नागरिक महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडके बहिणी या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात होते
निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जाऊन करण्यात आली मात्र आता डिसेंबर पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे यावरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय आहे खाली पहा
मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीने पाडव्याच्या मुहूर्तावरती एक आनंदाची बातमी दिली आहे आचारसंहिता सुरू आहे लाडक्या बहिणीला आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितांमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते आता वीस नंबर ला विधानसभेची निवडणूक आहे 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल त्यानंतरच याच नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावर (mukhyamantri ladki bahin yojana december installment) डिसेंबरचा हप्ता जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे
आम्ही घेणारे नाही देणारे आहेत लाडकी बहीण योजनेतील विरोधासाठी अडथळा आणला परंतु आम्ही केवळ पंधराशे रुपये वरच थांबणार नाही तर आम्ही पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढणार आहेत लाडक्या बहिणीला लखपती करण्याचा आमचा स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे
तर असेच यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ही योजना सुरूच राहणार नाही या योजनेसाठी पुढील पाच वर्षाची तरतूद करून ठेवली आहे जर पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थ संकल्प होते हा 7000 कोटीचा असेल त्यात mukhyamantri ladki bahin yojana लाडक्या बहिणीसाठी 45 हजार कोटी तरतूद असेल तर अजित पवार यांनी म्हटलं आहे
तर अशी ऑफिशियल बातमी टीव्ही नाईन मराठी यांच्या पोर्टलवरून मिळालेले आहे