मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 3,000 बँक खात्यात जमा झाले का असे चेक करा mukhyamantri ladki bahin yojana bank balance check

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म एप्रिल झाले होते त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे.

mukhyamantri ladki bahin yojana bank balance check आणि त्यामध्ये अशा काही महिला अशा होत्या ज्यांचे डॉक्युमेंट अजून पेंडिंग आहे त्यांचा अर्ज अजून पेंडिंग आहे तर अशा महिलांचा अर्ज ज्या वेळेस अपलोड होईल त्यावेळेस त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यात जमा होऊ शकते.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 17 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये हे जमा करण्यात आलेले आहे ज्यांचे अर्ज अप्रूव्हल झाले होते त्यांच्या खात्यामध्ये परंतु त्यांना बँकेतर्फे कसल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही.

तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले असेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं तर त्यासाठी तुम्हाला खाली बँकेचे नाव नंबर दिलेले आहे.

mukhyamantri ladki bahin yojana bank balance check

तुमची जी बँक असेल त्या समोर त्या बँकेचा नंबर असेल तो नंबर डायल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक मेसेज येईल त्या मेसेज मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे आहे हे तुम्हाला लगेच कळेल

वरच्या फोटोमध्ये बँकेचे नाव आणि मोबाईल नंबर दिलेले आहे समोर जर तुमच्याकडे या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही समोर दिलेला नंबर वरती कॉल करू शकता आणि मेसेज वरती तुम्हाला तुमच्या बँक बॅलन्स डिटेल बघायला मिळेल.

Leave a Comment