सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे mukhyamantri ladki bahin मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आला असेल बँकेकडे तीन हजार रुपये जमा झाले.
तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळालेले आहे की नाही कशाप्रकारे चेक करायचे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले असतील तर तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तीन हजार रुपये जमा झाले अशाप्रकारे मेसेज देखील आला असेल.
आणि जर तुमच्या अकाउंट मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसेल तर दोन-तीन दिवसांमध्ये मिळून जाईल त्याआधी तुमच्या बँक अकाउंट ल आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या.
आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा