महत्वाची बातमी मुख्यमंत्री शिंदेंकडून राज्यातल्या तरुणांसाठी (mukhyamantri ladka bhau yojana) योजना जाहीर करण्यात आलेली आहे बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार तर डिग्री मिळलेल्या तरुणांना 10 हजार मिळणार मुख्यमंत्री यांनी जाहीर केल आहे.
एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली
लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडका भाऊ च काय मग लाडक्या भावाचा पण केलं आता ज्याची बारावी झाली आहे त्याला 6 हजार ज्याचा डिप्लोमा झाला आहे त्याला 8 हजार डिग्री झाली आहे त्याला 10 हजार रुपये प्रति महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिस करत असेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल मेन पावर आपल्या उद्योजक उद्योजकांना मिळेल म्हणून ते पैसे आहे ते सरकार भरणार अप्रेंटिसशिप चे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे.
बातमी पाहण्यासाठी ते क्लिक करा
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना येथेच संपूर्ण माहिती पहा