mukhyamantri baliraja mofat vij yojana मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना हि योजना आता सुरु झाली जीआर सुद्धा फायनली प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाच वर्ष मोफत वीज दीली जाणार आहे आता ही वीज नक्की कोणाला मिळणार आहे कोणी यासाठी पात्र आहे जीआरमध्ये महत्वपूर्ण माहिती सांगितले आहे या या लेखमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहे.
mukhyamantri baliraja mofat vij yojana Maharashtra
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत हा 25 जुलै दोन हजार चोवीस जीआर आहेत काय माहिती आहे आपण थोडक्यात जाणून घ्याव्यात.
शासन निर्णय पहा
महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 पर्यंतचे 47.41 लाख कृषी ग्राहक पंप आहेत आणि सदर ग्राहकांना महावितरण कंपनीच्या येथे वीज पुरवठा करण्यात येतो वितरण कंपनीतर्फे आता एकूण 16 टक्के जे काही कृषी पंप बसवून ऊर्जेच्या एकूण वापरा पैकी सुमारे 30 टक्के ऊर्जा चा वापर कृषि साठी होतो आणि कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण वार्षिक वीजवापर 39 हजार 236 लक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर आहेत कृषिपंपाची वीज पुरवठा करण्यासाठी होतो.
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनी वरील शेतकऱ्यांचा कृषी पंपाच्या रात्रीचा काळामध्ये दहा ते आठ तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेचे उपलब्ध चक्कर पद्धतीने करता येते आता जागतिक हवामानामध्ये बदल झालेला आहे आणि पर्जन्यामुळे राज्यातील काही कृषी व्यवसायावर आहे.
शासन निर्णय पहा
त्याच्या वरती दुष्परिणाम झाले आहेत आणि शेती करणाऱ्या शेतक-यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी हा अडचणी आलेला आहे तर त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात आवश्यक आहेत त्यामुळे सदर परिस्थितीचा लक्षात घेऊन राज्य शासनाने ही योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे या व माननीय उपमुख्यमंत्री होते यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये ही जी गोसणा आहे ती केली होती आता मुख्यमंत्री बळीराजा घोषणा केली होती.
शासन निर्णय पहा
मुख्यमंत्री बळीराजा विज योजणा यामध्ये हे शेतकरी पात्र होनार
mukhyamantri baliraja mofat vij yojana मुख्यमंत्री बळीराजा विज योजणा यामध्ये कोणा कोणाचा फायदा होणारे कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची माहिती आता या योजनेअंतर्गत दिली आहे आता काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या भारतातील शेती मुख्यत व जे पावसावर अवलंबून आहे मात्र काही वर्षात झालेल्या नैसर्गिक वातावरण बदलामुळे मोसमी हवामानात बदल होत
असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या लक्षात ठेवा 7.5 एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकाला एप्रिल 2024 पासून मोफत विज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेचा कलवधी
या बाबतचा जीआर आहे योजनेचा कालावधी आहेत सदर अशी काही योजना आहे ती पाच वर्षासाठी राहणार आहे म्हणजेच एप्रिल 2024 पासून ते मार्च 2029 पर्यंत योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे असं सांगितलं आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीमध्ये योजना राबण्यासाठी निर्निय घेण्यात येईल.
कोणकोणते शेतकरी आहेत ते एकदा समजून घ्या पात्रता काय आहे तर राज्यातील 7.5 एचपी 3 2 hp अगोदरचे ते सगळे सगळे 7.5 एचपी पर्यंत शेती पंपांचा मंजूर असलेले सर्व शेतकरी ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत.