राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय 11 डिसेंबर 2025 रोजी शासनाकडून घेण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची हाताळणी व प्रमाणीकरण करण्यासाठी केवायसी प्रक्रियेबाबत नवीन शासन निर्णय जीआर जाहीर करण्यात आला आहे या जी निर्णयामुळे विशेषता त्या महिलांना मोठा फायदा होणार आहे ज्यांनी केवायसी चुकीची झाली आहे आणि अर्धवट रद्द राहिली आहे किंवा त्यांच्या केवायसी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे या योजनेत अनेक महिला लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केले असली तरी काहींनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण होण्यास अडचणी येत होत्या आता शासनाने अशा सर्व महिलांसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी दिली आहे
विशेष म्हणजे शेवटची संधी जे शासनाने स्पष्ट केले आहे या मदती नंतर कोणतेही बदल किंवा दुरुस्ती स्वीकारले जाणार नाही विशेषता विधवा, अविवाहित एकल आणि घटस्पोटीत महिलांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल पती किंवा वडिलांचे निधन झालेले असेल तसेच घटस्फोटित महिलांना स्वतःची ई-केवायसी करून त्यानंतर आवश्यक कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट चा दाखला न्यायालयाचा आदेश 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या अंगणवाडी सेविका कडे जमा करणे आवश्यक आहे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अनेक वेळा अंगणवाडी सेविका कागदपत्र स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या आता ती या नव्या जीआर मुळे महिलाचे कागदपत्र स्वीकारणे अनिवार्य होणार आहे
केवायसी साठी महिलांनी लाडकी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अधिकृत पोर्टल लॉगिन करून ओटीपी च्या माध्यमातून प्रमाणीकरण करण्याचे आव्हान पोर्टल वरील चुकीच्या पर्यायामुळे अनेक लाभार्थ्यांना अडथळा निर्माण झाला होता आता अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा वन टाईम आयडी च्या साह्याने केवायसी करण्याची सोय देण्यात आली आहे यामुळे आपली माहिती सुधारण्याची चुकीचे डेटा दुरुस्त करण्याची आणि खात्रीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे
महिलांनी मोबाईलवरून सहजपणे ही प्रक्रिया करू शकतो अगदी घरबसल्या पाच ते दहा मिनिटात केवायसी पूर्ण करणे शक्य आहे शासनाकडून पोर्टलवर तसेच विविध माध्यमाद्वारे मार्गदर्शक व्हिडिओ सूचना आणि मदत माहिती उपलब्ध करून दिली आहे क्षत्रियला ही लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य देण्याचे स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होते आहेत या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना दिलासा मिळणार आहे अनेक लाभार्थी पुन्हा योजनेत पात्र ठरण्याची अपेक्षा आहे इ केवायसी करताना कोणते संभ्रम असल्यास पुन्हा प्रक्रिया करण्याची मुभा देण्यात आल्याने योग्य नोंदणी सुनिश्चित होणार आहे यामुळे सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे वेळेस सादर करावेत असे आवाहन शासनाने केले आहे





