आता या महिलांना मिळणार आहे 4500 हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजना अंतर्गत महिलांना प्रति महिन दीड हजार रुपये असे मिळणार होते परंतु यामध्ये अशा काही महिला आहे ज्यांचे अर्ज अजून पात्र झालेले नाही किंवा अर्ज पेंडिंग आहे तर 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे आणि त्यामध्ये दोन महिन्याचे पैसे असे मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे पात्र झालेल्या महिलांना.

तर अशावेळी ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहे किंवा अपात्र झाले आहे किंवा रिव्ह्यू मध्ये आहे अशा महिलांनी पुढच्या महिन्यात जर अर्ज पात्र झाले तर असे मागच्या महिन्याची पैसे देखील मिळून साडेचार हजार रुपये असे मिळणार आहे

Leave a Comment