मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झाला का ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांनी ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत मात्र हे अर्ज सादर करत असताना बऱ्याचश्या महिलांचे अर्ज हे पात्र झालेले आहे म्हणजेच त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आणि अशा काही महिला आहे ज्यांचे अर्ज हे पेंडिंग दाखवत आहे किंवा काहीच अर्ज रिजेक्ट झालेले आहे तर त्यांचे अर्ज का रिजल्ट झालेले आहे त्यांचे अर्ज जे आहे ते डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत नाही त्या कारणास्तव ते अर्ज रिजेक्ट होत आहे.

तर लवकरच 19 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या ज्या महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये पहिला आता पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे परंतु त्याआधी आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती माहित असणं गरजेचं आहे.

आपला अर्ज मंजूर झाला का पहा येथे क्लीक करून

त्यात्यामुळे ज्या ठिकाणी आपण हा अर्ज केलेला आहे त्याच ठिकाणी आपण आपल्या अर्जाची स्थिती स्वतः चेक करून घ्यावी जर आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्याला 19 ऑगस्ट या दिवशी पंधराशे रुपये चा हप्ता बँक अकाउंट मध्ये जमा होईल. आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर कोणत्या कारणास्तव रिजेक्ट झालेला आहे हे चेक करून आपला अर्ज परत सबमिट करून द्या.

Leave a Comment