देशांमधील युवक शेतकरी महिला आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) आज स्वयंरोजगारासाठी एक मोठा आधार बनली असून विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत कोणतीही मालमत्ता गहाण ठेवता 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकते यामुळे स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी एक ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे 2015 च्या वर्षी सुरू करण्यात आलेली Mudra Loan योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील सूक्ष्म लघु उद्योजकांना आर्थिक मदत करून रोजगार निर्मिती वाढवणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना स्वावलंबी बनवणे आहे 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेचे कर्ज मर्यादा 10 लाख वरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे आता अधिक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करणे शक्य झाले आहे
मुद्रा कर्जाच्या चार प्रमुख अट
मुद्रा योजने अंतर्गत कर्ज चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दिले जाते अर्जदाराच्या त्याच्या गरजेनुसार किंवा योग्य श्रेणी निवडता येते
किशोर कर्ज : 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते आधीपासून छोटा व्यवसाय सुरू असलेल्या लोकांना विस्तारासाठी ही मदत अधिक उपयुक्त ठरत आहे
शिशु कर्ज : नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना 50 हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते छोटे उद्योग, घरगुती व्यवसाय किंवा किरकोळ कामासाठी ही करणे अत्यंत उपयुक्त ठरते
तरुण कर्ज : 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते माध्यम स्वरूपाच्या व्यवसायासाठी श्रेणी उपयुक्त ठरते
तरुण प्लस कर्ज : 10 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी ही श्रेणी अत्यंत उपयुक्त ठरू शकते
कोणत्या प्रकारच्या व्यावसायिकांना मिळते मुद्रा कर्ज
मुद्रा कर्ज केवळ उत्पादन क्षेत्रापुरते मर्यादित नसून विविध प्रकार सेवा आणि व्यापार व्यवसायासाठी देखिले कर्ज उपलब्ध आहे
- उत्पादक क्षेत्र : छोटे कारखाने, वर्कशॉप मिशन आधारित उद्योग सुरू करण्यासाठी मदत मिळते
- अन्नप्रक्रिया उद्योग : पापड लोणचे मसाले बेकरी उत्पादने यासारखे प्रमुख घरगुती उद्योगासाठी कर्ज उपलब्ध आहे
- किरकोळ विक्री व्यवसायिक : फळबाग भाजीविक्रेते किराणा दुकान छोटे व्यापारी यांना कर्ज मिळू शकते
- वाहतूक आणि लॉजिस्टिक सेवा : ऑटो रिक्षा, टेम्पो मालवाहतूक वाहन खरेदीसाठी कर्ज दिले जाते
- सेवाक्षेत्र : टेलरिंग, सोलन, मोबाईल रिपेरिंग, कॅम्पुटर सेंटर, इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग अशा प्रमुख व्यवसाय करता देखिले कर्ज उपलब्ध आहे
मुद्रा योजनेचे प्रमुख फायदे
मुद्रा योजना इतर व्यवसायासाठी व्यवसायिक कागदाच्या तुलनेमध्ये अधिक सोपी आणि पारदर्शक मानली जाते कोणत्याही गॅरंटी आवश्यक नाही या कागदासाठी मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नसते कागदपत्राची कामी अर्ज प्रक्रिया सोपी असून आवश्यक कागदपत्रे स्पर्धात्मक मर्यादित असतात शिशु कर्जासाठी प्रक्रिया शुल्क नाही त्यातील कर्जावर साधारण प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही कमी व्याजदर साधारणपणे 9%ते 12% दरम्यान व्याजदर असतो सुलभ परतफेड कालावधी पाच वर्षापर्यंत परतफेडीसाठी कालावधी दिला जातो या सर्व कारणांमुळे मुद्रा योजना साठी अत्यंत लोकप्रिय ठरत आहे
मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
मुद्रा कर्जासाठी अर्ज करतांना खालील कागदपत्राची आवश्यकता भासते
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायाचा आराखडा
- मोबाईल नंबर (आधार से लिंक असलेला) ही कागदपत्रे तयार असल्यास अर्ज प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होती
मुद्रा योजनेसाठी अर्ज कसा करायचा
मुद्रा कर्ज साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध असतो
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करता येतो ही मुद्रा सुविधेमुळे घरबसल्या अर्ज करणे सोपे झाले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
अधिकृत वेब पोर्टल वर भेट देऊन आपला Apply for Mudra Loan पर्याय निवडा आवश्यक माहिती भरून घ्या कागदपत्रे करून घ्या केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या अर्ज सबमिट करून घ्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून संपर्क केला जातो
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
जर ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसेल तर जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन देखील अर्ज करता येतो ऑफलाईन अर्ज जवळच्या बँकेत भेट द्या मुद्रा कर्ज अर्ज फॉर्म घ्या आवश्यक कागदपत्रे जोडा अर्ज जमा करा बँकेकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते
शेतकरी आणि ग्रामीण युवकांना मोठे संधीचा वाटा
मुद्रा योजना विशेष ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचत गट बेरोजगार युवकांनी छोट्या व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरत होते शेतीपूरक व्यवसाय जसे की दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेती उपकरणे भांडे भाड्याने देणे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेता येतो आजच्या काळात नोकरीच्या शोधात वेळ काढण्याऐवजी स्वतःच्या व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे अधिक महत्त्वाचे आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुद्रा योजना ही स्वावलंबी कडे नेणारी एक प्रभावी ठरत आहे म्हणजे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या योजनेचा नक्की लाभ घेऊन आणि स्वतःच्या प्रगती सोबत देशाच्या योगदान द्या धन्यवाद






