MSRTC Half Ticket Rule : सरकारचा नवीन निर्णय सर्व महिलांचे हाफ तिकीट बंद

महाराष्ट्रातील मार्ग परिवहन मंडळाने (MSRTC) एसटी प्रवासाकरिता सखोल सवलतीबाबत एक महत्त्वाचा क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जर तुम्ही एसटीच्या सवलतीचा लाभ घेऊन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्याकरिता अत्यंत मोलाची ठरू शकते एक मार्च 2026 पासून महिला व जेष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या नियमांमध्ये मोठी बदल करण्यात आले आहेत आता केवळ आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेता येणार नसून तो प्रवासात ना शासनाचे अधिकृत नवीन (national common mobility card) सोबत बाळगावे लागणार आहे

एसटी महामंडळ यांचा कठोर निर्णय का?

आतापर्यंत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळायची 60 वर्षातील जेष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट आणि 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासासाठी आधार कार्ड हा एकमेव पुरावा दिला जात होता परंतु महामंडळाच्या तपासणीत एक धक्कादायक वास्तव समोर आले असून अनेक ठिकाणी बनावट आधार का याचा वापर करून किंवा वयाची चुकीची नोंद करून सवलती घेतल्या जात होत्या या फसवणुकीमुळे एसटी महामंडळाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले हे रोखण्याकरिता निर्णय महत्वपूर्ण घेण्यात आला आहे

National Common Mobility Card अनिवार्य आहे

आर्थिक फसवणूक रोखण्याकरिता आणि पारदर्शकता अन्याकरिता महामंडळाने आता स्मार्टकार्ड च्या जागी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्याची निर्देश दिले असून एक मार्चपासून ज्या प्रवास प्रवाशांकडे हे विशेष कार्ड national common mobility card नसेल त्यांना एसटीचा कोणताही लाभ मिळणार नाही अशा प्रवाशांकडून पूर्ण तिकीट दर सवलत वसूल केली जाईल हे नवीन कार्ड केवळ एसटी साठीच नाही तर इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे करिता देखील उपयुक्त ठरणार आहे यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल होणार आहे

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कोणा करिता आवश्यक असेल

एसटीने प्रवास करणार्‍या खालील घटकांकरिता हे नवीन कार्ड काढणे आता बंधनकारक असणार आहे

महिला प्रवासी 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी

ज्येष्ठ नागरिक (60 ते 75 वर्ष) अर्ध्या टिकीट साठी

अमृत ज्येष्ठ नागरिक (75 वर्षावरील 100% मोफत प्रवासासाठी

इतर सवलती धारक विविध सामाजिक सामाजिक प्रवर्गातील लाभार्थी

अंबलबजावणी तसेच वाहतूकीना खडक सूचना

राज्य सरकारने या नवीन नियमाची घोषणा 2026 या सुरुवातीलाच केली होती मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आता एक मार्च पासून अधिक कडकपणे केली जाणार आहे राज्यातील सर्व ज्येष्ठ लोकांना स्पष्ट आदेश देण्यात आले ही योग्य आणि वैद्य कार्ड असल्याशिवाय कोणालाही सवलतीचा लाभ देऊ नये तांत्रिक पातळणी शिवाय सवलत दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर ही कार्यवाही होऊ शकते यामुळे प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी सहकार्य करणे महत्त्वाचे आहे

आर्थिक वर्षाचा शेवटचा हिशोब व शिस्त

31 मार्च रोजी संपणार या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सवलतीपोटी दिलेल्या रकमेचा अचूक हिशोब सादर करावा लागतो आधार कार्ड वर आधारित सवलती मध्ये अनेक त्रुटी असल्याने हिशोब लावणे कठीण होत होते आता एन सी एम सी (NCMC) कार्डमुळे ncmc card apply online प्रत्येक सवलतीची नोंद डिजिटल स्वरूपात होणार आहे यामुळे महामंडळाची आर्थिक गळती थांबेल तसेच खऱ्या गरजू नच या योजनेचा फायदा मिळणार असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे

कार्ड काढण्याची प्रक्रिया झाली सोपी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने यांची ncmc card apply online काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत ठेवली आहे नागरिक जवळच्या एसटी बस स्थानकावरील केंद्रांवर किंवा अधिकृत बँकांमध्ये जाऊन आपले नाव नोंदवून याकरिता आवश्यक कागदपत्रे आणि वयाचा पुरावा देऊन अवघ्या काही दिवसांमध्ये हे कार्ड प्राप्त करता येणार आहे एक मार्च ची वाट न पाहता प्रवाशांनी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही

निष्कर्ष जर तुम्ही नियमाप्रमाणे एसटीने प्रवास करत असेल तर कोणतेही तांत्रिक अडचणी शिव्या प्रवासाचा आनंद तुम्हाला देण्यात तातडीने NCMC card काढून घ्या तसेच एक मार्च नंतर केवळ आधार कार्डवर अवलंबून राहील तुम्हाला एन प्रवासात मनस्ताप सहन करावा लागू शकतो सवलत नाकारली गेल्यास तुम्हाला पूर्ण तिकीट दर भरावा लागेल किंवा प्रवासाची प्रयोग परवानगी नाकारली जाऊ शकते त्यामुळे वेळीच सावधान होऊन आपण हे काढ आपल्या खिशात ठेवावे धन्यवाद

Leave a Comment