mini tractor yojana 2026 maharashtra : बचत गटांतर्गत मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसेच विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहायता बचत गटाकरीता एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपकरणे केवळ 10 टक्के स्वरूप मिळू शकतात व उर्वरित 90 टक्के रक्कम शासन अनुदान म्हणून मिळवून दिली जाणार असल्याने हा उपक्रम आर्थिक दृष्ट्या उंचावत असलेल्या बचत गटांचा करिता शेती व्यवसायात प्रगती करण्याची सुवर्णसंधी ठरू शकतो

मिनी ट्रैक्टर सब्सिडी 2026 या योजनेचे स्वरूपाच्या रूपरेषा आठ मार्च 2017 रोजी शासन निर्णयानुसार तयार करण्यात आली असून त्यात आवश्यक सर्व मार्गदर्शक सूचना पूर्ण नमूद करण्यात आले आहे इच्छुक बचत गट www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण निर्णय वाचू शकतात आणि याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतात याविषयीच्या योजनेकरिता अर्ज (pm kisan tractor yojana official website) http://mini.mahasamajkalyan.in/संकेतस्थळावर सादर करण्याची सोय उपलब्ध आहे

अर्ज करण्यासाठी मदत आणि प्रक्रिया

विविध जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील इच्छुक बचत गटांनी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे तर वाशिम जिल्ह्यासाठी अर्जाची अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2016 ठेवण्यात आली आहे इतर जिल्ह्यातील इच्छुक गटांनी त्यांच्या संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून अचूक माहिती मिळावी अर्ज करतांना प्रथम ऑनलाईन अर्ज पुर्ण करावा लागेल

त्यानंतर त्यांची मुद्रित प्रत सर्व आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे लागतील अर्जासोबत बचत गटाच्या नोंदणीचे डॉक्युमेंट गटांना पत्रा घटना पत्र सदस्याची संपूर्ण यादी तसेच बँक खात्याचे तपशील जातीचे दाखले आदिवासी प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे जोडणे महत्त्वाचे असेल प्रत्येक कार्यालयात विनामूल्य अर्ज उपलब्ध असून एका बचत गटाला केवळ एकच अर्ज ठेवण्याची परवानगी आहे

पात्रतेची अटी

tractor yojana maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट शासकीय यंत्रानेकडे नोंदणीकृत असणे महत्वाचे असेल गटामध्ये किमान दहा सदस्य असावे आणि त्या पैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांमधील असावे बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावे सर्व सदस्य महाराष्ट्रात राज्यातील कायमचे रहिवासी असलेले पाहिजे बचत गटाचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असणे महत्त्वाचे आहे आणि एक खाते अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांक संलग्न केलेले असावे प्रत्येक सदस्याच्या बँक खात्याची पहिली पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र यासारखे प्रमुख कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे

बचत गट किंवा त्यांच्यातील कोणतेही सदस्याने यापूर्वी या योजनेचा पॉवर टेलर योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे याबाबतचे शपथपत्र सादर करावे लागणार आहे आर्थिक तरतुदी आणि अनुदानाचे तपशील मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपक्रमाच्या खरेदी ची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आले असून या रकमेच्या दहा टक्के म्हणजेच 35 हजार रुपयाचा स्वयंसहायता बचत गटाने डिमांड स्वरूपात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या नावे करावा लागेल त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी किमतीच्या 90 टक्के रक्कम जी कमाल तीन लाख 15 हजार रुपये पर्यंत असू शकते ती शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाईल

एखाद्या बचत गटाला 18 अश्वशक्ति पेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्‍टर खरेदी करायचा असल्यास निश्चितच खरेदी करू शकतो परंतु त्यास मिळणारी शासकीय अनुदान तीन लाख 15 हजार रुपयापेक्षा मर्यादित राहणार आहे त्या शिल्लक रक्कम बचत गटाला स्वयं खर्चातून करावे लागेल तसेच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या आरटीओ नोंदणीचा खर्च वाहन विमा आणि स्थानिक जगात (लागू असल्यास) हे सर्व खर्च बचत गटाला स्वाता उचलावे लागणार आहे

अनुदानाचे वितरणाचे पद्धत

निवड झालेल्या बचत गटाला प्रथम स्वरूपामध्ये निवडण्याची माहिती दिली जाईल त्यानंतर बचत गटाने मिनी ट्रॅक्टर खरेदीची केल्याची विक्री पावती सादर करावी लागेल आणि त्यांची खतरा जमा झाल्यावर पहिल्या टप्प्यात 50 टक्के अनुदानाची रक्कम थेट बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल हा निधी मिळाल्यानंतरच बचत गट ट्रॅक्टर चे आरटीओ कार्यालयात नोंदणी पूर्ण करू शकतील

उर्वरित 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपकरणाचे आरटीओ व कार्यालयामध्ये नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बचत गटाच्या खात्यात जमा करण्यात येईल पर्यायाने जर बचत गट खरेदी पावती आणि आरटीओ नोंदणीचे दोस्तावेज एकत्रितपणे सादर करून आपला तर 100 टक्के अनुदानच एकाच वेळी खात्यामध्ये जमा करण्याची सोय देखील उपलब्ध आहे ही लवचिक व्यवस्था बचत गटाच्या सोयीनुसार करण्यात आली आहे

निवड प्रक्रिया तसेच लॉटरीची पद्धत

जर ठरवलेल्या उद्देशा पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर सर्व पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून निश्चित पद्धतीने राबविण्यात येते जेणेकरून प्रत्येक पात्र गटाला समान संधी मिळेल आणि लॉटरीच्या वेळी संबंधित अधिकारी आणि साक्षीदार उपस्थित राहतील यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु लाभ न मिळालेले बचत गटांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक असते कारण जुन्या अर्ज यावर्षी विचारात घेतले जाणार नाहीत

गटातील किमान एका सदस्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना देखील असणे बंधनकारक असेल अन्यथा त्याने अधिकृत संकेत स्थळा कडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र सादर करणे महत्त्वाचे असेल निवड झाल्यानंतर गटाला परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ कडून ट्रॅक्टर चालवण्याचे योग्य प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल त्याचे प्रमाणपत्र त्यालाच सादर करावे लागणार

वापर व मालकी हक्काचे निर्बंध

खरेदी केलेल्या जमिनी ट्रॅक्टरच्या समोरच्या भागांवर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय तसेच विशेष साहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अर्थसाह्य असे ठळक अक्षरांमध्ये लिहिणे महत्त्वाचे असणार आहे हे वाहन बचत गटाच्या मालकीचे असून ते इतर शेतकऱ्यांना भाड्याने देऊन उत्पन्न मिळवू शकतात या व्यवस्थेमुळे बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे मध्ये फार मदत होईल आणि सामाजिक इतर शेतकऱ्यांनाही कमी खर्चामध्ये यंत्र सेवा उपलब्ध होईल परंतु या योजनेअंतर्गत मिळालेल्या ट्रॅक्टर कोणत्याही परिस्थितीत किंवा विकता येत नाही किंवा सावकार अथवा कोणत्याही व्यक्तीकडे गहाण ठेवणे हे देखील हा कठोर नियम आहे

त्याचे उल्लंघन केल्यावर संबंधित व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहायता बचत गटावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो शासनाने ही व्यवस्था केवळ बचत गटाच्या आर्थिक प्रगतीकडे केली असून त्यांचा दुरुपयोग रोखण्याकरिता कायदेशीर कारवाईची तरतूद देखील केली आहे

योजनेमागचा व्यापक उद्देश

tractor yojana maharashtra या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध समाजातील बचत गटांना आर्थिक सबळीकरण प्रदान करणे हा आहे शेती व्यवस्था यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढते कामाचा वेळ कमी होतो आणि शेतीपासून चांगले उत्पन्न मिळू शकते मिनी ट्रॅक्टर हे आधुनिक शेतीचे महत्वाचे साधन असून त्यांच्या मदतीने नांगरणी पेरणी अवजाराने पाणीपुरवठा इतर कामे देखील सहजपणे पूर्ण करता येतात बचत गटांना हे संधी मिळाल्याने त्यांना केवळ स्वतःच्या शेतीसाठी नव्हे तर इतरांना सेवा देऊन व्यवसाय करण्याची ही संधी देखील मिळते या व्यवसायातून होणारे उत्पन्न गटाच्या सर्व सदस्यांमध्ये वाटले जाऊ शकते यामुळे सामूहिक आर्थिक प्रगती देखील त्यांना होणार आहे (mini tractor yojana 2026) या दूरदर्शी योजनेमुळे समाजातील आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यास देखील मदत होईल

Leave a Comment