केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू केलेल्या श्वेत व क्रांती 2.0 अभियानाचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणे आणि दूध व्यवसायाचा विस्तार करणे आहे या अभियानामुळे अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी तसेच महिला बचत गटांना मोठा लाभ मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून दूध व्यवसाय मजबूत होणार असून यामुळे रोजगार निर्मिती तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण साध्य होईल
योजनेअंतर्गत 2028-29 पर्यंत देशभरातील दूध व सहकारी संस्थांकडून दररोज 1007 लाख किलो दूध खरेदी करण्याचे महत्त्वकांक्षी लक्ष निश्चित करण्यात आले आहे हे दृष्ष्टी सध्या साठी दुहेरी धोरण राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये सहकारी संस्थांच्या कार्यात क्षेत्राचा विस्तार आणि संस्थांची व्यवस्थापन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे या माध्यमातून आम्ही दूध संकलन साखळी अधिक सक्षम होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
1.20 लाख संस्थेचे बळकटीकरण
त्याच्या माध्यमातून देशभरात सुमारे 1 लाख 20 हजार नवीन किंवा मान दूध सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन व बळकटीकरण बळकट केल्या जातील याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या 46 हजार 422 दूध सहकारी संस्थांना अधिक सक्षम करून उत्पन्नाचे नवीन सुरुवात निर्माण करणे स्रोत उपलब्धता वाढवणे हा देखील एक उद्देश आहे
महिलांसाठी सुवर्णसंधी
दूध व्यवसायात सुमारे 70 टक्के यांचा सहभाग असला तरी संघटित रकमेमुळे त्यांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत महिलांच्या नेतृत्वाखाली दूध सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले जाणार आहे प्रत्येक पंचायत व गावातून दूध सहकारी संस्था स्थापन करण्यावर भर दिला जात असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना संघटित क्षेत्रात सहभागी होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे
त्यामुळे केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या नाहीतर कुटुंबाच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल दुर्गम आणि आदिवासी भागातील दूध व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच संघटित दूध सहकारी चा वाटा वाढवणे हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे
देशभरात 75 हजार नवीन दूध सहकारी संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव असून आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गावांमध्ये दूध सहकार ची व्याप्ती वाढली जाणार आहे अकोला जिल्ह्यात श्वेत क्रांती 2.0 अभियानामुळे दूध व्यवसायाला नवे बळ मिळेल सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा वेग वाढला शेतकरी व महिलांना आर्थिक धैर्याची दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे हे अभियान दूध उत्पादकांसाठी केवळ योजना नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारे पाऊल ठरणार आहे
निष्कर्ष. श्वेत क्रांती 2.0 फक्त दूध उत्पादन वाढविण्याची योजना नाही तर ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सहकारी व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था घडवण्याचा मोठा उपक्रम आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी व महिला दूध उत्पादकांसाठी हे अभियान सुवर्णसंधी ठरणार आहे ज्यामुळे दूध व्यवसायाचा विस्तार होऊन संपूर्ण समाजाचा विकास साधला जाईल





