Milk price: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे व दूध संकलन केंद्रामध्ये दुधाचा Milk price दर निषेध करण्यात आला आहे व राज्यातील सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रतिलिटर 30 रुपये दर आणि पाच रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर ठरवून दिल्यालेय देणे बंधनकारक ठारनार आहे
माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दूध विकास मंत्री रामकृष्ण यांनी दिले आहे दुधाला ठरवून दिलेल्या दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असेल्याची माहिती देण्यात आले आहे तसेच दूध Milk priceभेसळ वर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून ज्या ठिकाणी दूध भेसळ आढळले तेथे थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निर्दशक आले व भेसळ दुधामुळे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आली आहे रामकृष्ण विके यांनी माहिती दिली आहे अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत
दूधात भेसळ आढळल्यास गुन्हा दाखल होणार
राज्य सरकारने दुधाच्या दरासंदर्भात येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोखत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करतील असा इशारा किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिला होता तर दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख Milk price मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष समितीच्या वतीने पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते या धरणे आंदोलनाचा आजचा 26 वा दिवस आहे दरम्यान दुध हमी भावाबद्दल टोन्स नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे
व असे असताना राज्य पशुधन संवर्धन आणि दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी 31 दिनांक हा निर्णय घेन्यात दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देणे बंधनकारक करण्यात असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे आता राज्यातील दूध उत्पादक शेतकरी या निर्णयाचे स्वागत करत आहे आपल्या चाळीस रुपयाच्या आधारावर कायम राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे ठरणार आहे
धर्मराव बाबा आत्राम काय म्हाणाले
राज्यामध्ये सरकार दुधात भेसळ करणाऱ्या विरोधात खात कारवाईसाठी कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे व दुधान्य या पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एम पी डी ए लावला जाईल अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तर एवढेच नाही आणि दुधजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या जामीन मिळू नये अशी कठोर तरतूद राज्य सरकारच्या कायद्यात करणार आहे
या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सोबत डेरी विभागाचे आणि पोलीस अधिकारी अयुक्त आता मध्ये सहभागी केले जातील असेही म्हणाले आहे काँग्रेसला राष्ट्रवादी येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या जागा वाटपावर तुन किमान 90 जागा हव्या आहेत या जागा आम्हाला आयुक्ताला जिंकण्यासाठी हवे आहेत मात्र म्हणाले लवकरच अजित दादा पवार यांचे राज्यव्यापी दौरा सुरू होणार असून त्यानिमित्ताने ते विधानसभेत येतील अशी माहिती आत्राम यांनी दिली आहे