मराठवाडा आणि विदर्भातील दुध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 149 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता..

मराठवाडा आणि विदर्भातील दुध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 149 कोटी रुपयांच्या निधीला मंगळवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या या प्रकल्पातून दुधाळ गाई आणि म्हशी वाटप करण्यात येणार आहे मग लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आले आहेत Milk Development Project

प्रकल्प नेमका काय आणि त्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्याला मिळणारे ते समजून घेऊया आणि मदर डेरी च्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवले जाणार आहे प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 328 कोटी 82 लाख रुपये यांनी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा समावेश होता

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

पण आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला 2026- 27 पर्यंत हा प्रकल्प राबवण्यात येणारे म्हणजे 2024 ते 2027 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी 19 13400 दुधाळ गाई म्हशी वाटप करण्यात येणार आहेत

या प्रकल्पाचे मुख्यालय असणारे नागपूरला आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी अंमलबजावणी करणार आहेत एवढेच नाही तर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गाई-म्हशींचे वाटप गाई मशीन मधील वंधत्व निवारण कार्यक्रम उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गुणांचे प्रत्यारोपण केलेल्या वाटल पशुप्रजनन पाण्याचा पुरवठा दुधातील फॅट आणि एसएनएफ वर्ग खाद्याचा पुरवठा चारा पीक घेण्यासाठी अनुदान विद्युत चलित्र कडबाकुट्टी यंत्राचे वाटप मुरघासासाठी अनुदान आणि आधुनिक दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत

त्यामुळे आता मराठवाडा आणि विदर्भातील दूध व्यवसायाला चालना मिळेल असा दावा राज्य सरकारकडून करा नागपूरला मदर डेअरीच्या माध्यमातून राष्ट्रीय दुग्धविकास मंडळामार्फत 500 कोटी रुपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प याच माध्यमातून उभारण्यात येणार आहेत

आता अनेकांना पडलेला प्रश्न असा असेल की सरकार या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार आहे कधी करणार आहे किंवा दुधाळ म्हशी आणि गाई कुणाल वाटप करण्यात येणार आहे तर नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजी बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यातील पशुपालकांना ही वाटप करण्यात येणार आहे पण त्यासाठी काही अटी आणि निकष ठरवण्यात आलेल्या दर दिवशी आठ ते दहा लिटर दूध देणारी गाय किंवा म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे

वाटप केलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षापर्यंत पशुपालकाला विकता येणार नाहीये म्हणजे एकदा तुम्हाला मिळाली मिळाली तर ती तुम्हाला तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही आहे वाटप केलेली काय माहित प्रकल्पाच्या नावे तारण ठेवावी लागणार आहे जनावरांचा तीन वर्षाचा विमा बंधनकारक करण्यात आलेला आहे काम झालं तर नवीन तुला जनावर खरेदी करणं बंधनकारक असणार आहे

तर ती सोबतच काही लाभार्थी निवडीचे निकष सुद्धा यामध्ये घालून ठेवण्यात आलेल्या पशुपालकांना किमान दोन दुधाळ जनावरे असावी हा पहिला निकष म्हणजे तुमच्याकडे या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी अधिक दोन दुधाळ जनावर असणं गरजेच आहे मागील वर्षभरात खाजगी संकलन केंद्रावर दूध विक्री केलेली असणे आवश्यक आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसलं बंधनकारक आहे एक गावातील जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीचे पात्र ठरणार आहेत आणि एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे राज्य सरकारने या प्रकल्पाची 2018 मध्ये कोणी केली

त्यावेळी शेतकऱ्यांचा या योजनेला सकारात्मक प्रतिसाद राहिलेला नव्हता पण नंतर मार मला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत गेला त्यामुळे नंतरच्या दोन वर्षात या प्रकल्पातून मराठवाडा आणि विदर्भात तीन लाख लिटर दूध संकलन करण्यात येऊ लागल्याचा दावा प्रकल्प कडून करण्यात आला होता त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार दुधाळ जनावरे वाटप करण्यात आली होती मात्र राज्य सरकारने त्यामध्ये तुझा जनावरांची संख्या वाटपाची संख्या वाढलेली आहे दुसरीकडे मदर गिरीच्या चीलिंग सेंटर आणि आउटलेट मधून विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये पोहोचल्या पर्यंत प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे

या प्रकल्पाचा दुसरा टप्पा कधी पासून लांब शेतकऱ्यांना गाई-म्हशींचे वाटप कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती राज्य सरकारने दिलेली नाही आहे केवळ परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या निधीला मान्यता देणे इंडिया याबद्दलचा पुढचा अपडेट जे काही असेल ते आलं की आम्ही तुमच्यापर्यंत ते घेऊन येऊ द्या माहिती

Leave a Comment