राज्यामध्ये सहकारी व खाजगी दूध प्रकल्पध पुरवठा करणार्या दूध उत्पादकांना देण्यात येणारे पाच रुपयाची सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी झाला आहे मात्र 35 रुपये दर कायम ठेवण्यात आला असून दूध संतांना 28 रुपये दर देण्याचा निषेध करण्यात आला आहे
हा वाढीव दर एक ऑक्टोंबर पासून देण्यात बंधनकारक असेल राज्यामध्ये गाईच्या दुधाचे दर पडल्याने राज्यातील दूध उत्पादक पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र हा दर तीस रुपये दूध संस्था तर पाच रुपये सरकारी 35 रुपये दर देण्याचा आला आहे व नव्या निर्णयानुसार उत्पादकांना दूध संघाने 3.5 फॅट 8.5 एस एस एफ या प्रतीक करता
एक ऑक्टोंबर पासून त्यांना 28 रुपये प्रति लिटर दर देणे बंधनकारक असेल व दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लीटर याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 35 रुपये भाव यापुढील मिळत राहणार आहे व योजना एक ऑक्टोंबर 2024 पासून राबविण्यात येते मात्र तिचा डबा घेऊन मुदत वाढ देण्यात येईल या योजनेसाठी 935 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे