MHA DPT Lottery list : कृषी यांत्रिकीकरण योजना 2 मिनिटात पहा सोडत यादी

कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना पारदर्शकपणे मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन महा डीबीटी शेतकरी योजना पोर्टल सुरू केले आहे या पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण योजने ची दुसरी सोडत यादी नुकतेच जाहीर झाली आहे ज्या राज्याच्या 40 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी निवड झाली आहे

mhadpt scheme list तुमचे यादीत नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा

यादीत नाव तपासण्याची सोपी प्रक्रिया तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जाऊन तुमचे नाव या यादीत आहे की नाही ते सहज पणे तपासू शकता

  • सगळ्यात आधी महाडीबीटी पोर्टल वर जा शेतकरी योजना पर्याय क्लिक करा
  • त्यानंतर निधी वितरित लाभार्थी यादी हा पर्याय निवडा
  • तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडा
  • त्यानंतर तुमच्यासमोर गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची MHA DPT Lottery list यादी दिसेल ज्यात तुम्ही तुमचे नाव दिसू शकते

शेतकऱ्यांची संख्या जिल्हानिहाय निवड झालेल्या (शेतकऱ्यांची आकडेवारी पहा )

निवड झालेले शेतकरी जिल्हा
अमरावती 1331
जळगाव2029
अकोला1536
अहमदनगर (अहिल्यानगर) 2683
कोल्हापूर783
जालना1774
ठाणे 7
धुळे 1244
नाशिक1418
नांदेड341
परभणी3030
पुणे1538
बीड2311
सोलापूर 2131
हिंगोली1313
लातूर2989

यादी मध्ये नाव असल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांनी 7 दिवसाच्या आत महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही यादी तपासल्यानंतर पुढील प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी

Leave a Comment