अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य भात गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर सिंचन साधने पाईप व पंप यासाठी लक्षाक निश्चित करण्यात आली आहेत आणि कुठे शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल वर 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत कडधान्य मध्ये बीच प्रक्रिया ड्रप पोस्टीक तृणधान्ये अंतर्गत व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य योजनेत मनुष्यबळातील टोकण यंत्र सायकल वर चालणारे ड्रील आणि छोटे तेल घाणा यंत्र यासाठी देखील लक्षाक उपलब्ध आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहेत महाडीबीटी पोर्टल वर यासाठी यांत्रिकीकरण व सिंचन या टाइल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिका अधिक लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहेत अधिक माहिती साठी विभागीय कृषी सह संचालक जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी विभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे कृषी विभागाने सूचित केले आहेत
---Advertisement---