MGNREGA Kaushal bill update ग्रामीण भागामधील शेतकरी व मजूरांना करिता अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे वैयक्तिक लाभार्थ्याच्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गेल्या काही वर्षांत पासून प्रलंबित असलेल्या पेमेंटच्या विचाराला ही अखेर वेगा आला त्यामुळे राज्यांमधील लाखो लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याकरिता ची शक्यता आहे
युक्ती पोर्टल मुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता
केंद्र शासनाने विकसित केलेल्या युक्त प्रणाली अंतर्गत नवीन डिजिटल पोर्टल ची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये 2025 पासून करण्यात आली या पोर्टलच्या माध्यमातून आता मनरेगा अंतर्गत सर्व कामाची मागणी आणि मंजुरी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर ऑफलाइन पद्धतीने मागण्या घेऊन लेबर बजेट तयार केले जात होते मात्र आता शेतकरी केलेल्या मागणीची नोंद थेट युक्त पोर्टलवर केली जाते त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेळेवर होण्यास मदत होते
कोणत्या योजनेकरिता अर्ज करता येणार
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना शेतकर्यांकरिता उपलब्ध आहे यामध्ये प्रामुख्याने खालील योजनेचा मुख्य सामावेश होतो
- सिंचनासाठी विहीर
- बांधकाम
- गाय गोठा
- पशुपालन सुविधा
- फळबाग लागवड
इतर शेतीपूरक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन प्रक्रिया करण्याची गरज त्यांनी आपली गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावा
ग्रामसेवकाच्या माध्यमातून अर्ज नोंदणी
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी त्याच्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून अर्ज नोंदणी शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक संबंधित माहिती पोर्टल वर अपलोड करतात त्यानंतर पुढील मंजुरी प्रक्रिया सुरू होते मंजुरीची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया ग्रामसभेची मंजुरी तहसील कार्यालयाचे मंजुरी संबंधित विभागाची अंतिम मंजुरी या सर्व टप्प्यातून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच संबंधित कामासाठी वर्कऑर्डर जारी केले जाते
बजेट तयार करण्याची नवीन पद्धत
युक्त प्रणाली मुळे आता कामाच्या मागणी वरती आधारित बजेट तयार केले जाते त्यानंतर मंजुरी आणि साहित्य याचा समतोल राखला जातो अकुश मंजुरीची गरज अकुशल मंजुरीची आवश्यकता मटेरियल खर्च या सर्व बाबींचे विचार करून बजेट निश्चित केली जाते त्यामुळे निधीचा योग्य वापर होण्यास मदत होते
प्रलंबित पेमेंटचा प्रश्न मार्गी लागणार
आता गेल्या काही 2 ते अडीच वर्षांपासून मनरेगा अंतर्गत अनेक कामांचे पेमेंट प्रलंबित होते यामध्ये शेतकरी आणि मंजूर वर्गात नाराजी व्यक्त होते मात्र आता या संदर्भामध्ये सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत केंद्राकडून मोठा निधी मंजूर पेमेंट वितरणासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर ती निधी उपलब्ध करून दिला आहे यामध्ये 1409 कोटी रुपये ताजा हप्ता यापूर्वी नोव्हेंबर मध्ये सुमारे 1300 कोटी रुपयांची मदत या निधीमुळे प्रलंबित दयक देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
स्पर्श प्रणालीद्वारे थेट पेमेंट
पेमेंट वितरणासाठी स्पर्श प्रणाली लागू करण्यात आली आहे या प्रणालीमुळे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जाते कोणत्या बाबीसाठी पेमेंट कुशल मंजुरी मटेरियल खर्च या दोन्ही प्रकारांमध्ये पेमेंट टप्प्याटप्प्याने दिले जाते
पेमेंट उशिरा होण्यामागचे प्रमुख कारने
तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक वेळा पेमेंट मध्ये विलंब झाला होता प्रमुख कारणे अशी जुने FTO (Fund Transfer Order) रद्द करणे नवीन FTO तयार करण्याची प्रक्रिया आधार शी लिंक नसलेले बँक खाती बँक खाते फ्रिज असणे केवळ प्रक्रिया अपूर्ण असणे अशा अनेक अडचणीवर आता उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत
वितरणाची प्रक्रिया मिळालेला वेग
फेब्रुवारी 2026 पासून पेमेंट वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाले आहे विशेष म्हणजे 23 फेब्रुवारी नंतर मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असून उर्वरित पेमेंटची मार्च अखेरपर्यंत दिले जाण्याची दाट शक्यता आहे
लाभार्थ्यांनी काय तपासावे
पेमेंट मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी तपासणे आवश्यक
- Date of Payment अपडेट झाली आहे का
- बँक खाते आधार शी लिंक आहे का
- KYC पूर्ण आहे का
जर कोणतीही अडचण असेल तर त्वरित तुम्ही आपल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता
कर्मचारी संपाचा परिणाम
गेल्या काही महिन्यात मनरेगा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला होता अर्ज प्रक्रिया तसेच पेमेंट वितरण दोन्ही टप्पा झाले होते मात्र आता फेब्रुवारी 2026 पासून परिस्थिती सुधारली असून कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे लोकप्रतिनिधीच्या प्रक्रियांना प्रलंबित पेमेंटच्या मुद्द्यावर अनेक लोक प्रतिनिधी विविध सभेत आवाज उठवत होते या दबावामुळे शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देत पेमेंट प्रक्रिया गतिमान दिली आहे
शेतकऱ्यांकरिता महत्त्वाच्या सूचना
नवीन अर्जासाठी ग्रामसेवक रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा युक्त पोर्टल मागणी नोंदवा पेमेंट साठी बँक खाती सक्रिय ठेवा आधार लिंक आणि केवायसी पूर्ण करा पेमेंट टेटस नेहमी तपासावी
निष्कर्ष मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या नवीन सुधारणेमुळे योजना पारदर्शक तसेच परिणाम आत्मक होते या युक्त पोर्टल पुढे अर्ज प्रक्रिया सुलभ झाली आहे तर प्रणालीमुळे पेमेंट थेट खात्यात जमा होत आहे प्रलंबित पेमेंटचा प्रश्नही आता मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये येत आहे येत्या काही दिवसात सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांनी या योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी वेळेवर अर्ज करणे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे





