Mazi ladki Bahin Yojna: सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, आता दिवाळी बोनस 5500 रुपये. असे चेक करा पैसे आले की नाही.

Mazi ladki Bahin Yojna:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र सरकारकडून या योजने संदर्भात डेली अपडेट येत आहेत. की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येऊन थोडे दिवस झाले, त्यानंतर लगेच बोनस स्वरूपात चौथा हप्ता येण्यास सुरुवात झाली. माझी लाडकी बहीण योजना पेमेंटची वाट बघणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस स्वरूपात 5500 रुपये पाठवण्यात आले., जेवढे पण बहिणीने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला होता, त्या सगळ्यांना त्यांच्या खात्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या द्वारा पेमेंट मिळत आहे. आता परत एक हप्ता पेमेंटच्या स्वरूपात सर्व पात्र बहिणींना दिला आहे.

माझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजनेच पेमेंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा पाठवण्यात येत आहे. पहिला हप्ता पेमेंट दोन महिन्यांचे सोबतच, 3000 रुपये पाठवण्यात आले.

त्यानंतर दुसरा हप्ता पेमेंट 1500 रुपये दिले गेले होते. नंतर तिसरा हप्ता पेमेंट परत 3000 रुपये पाठविण्यात आले, आता परत काही उशीर न होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा दिवाळी सणासाठी 5500 रुपये जाहीर करण्यात आले. तुमच्या माहितीसाठी सध्या महाराष्ट्रात इलेक्शनचे वातावरण आहे. आणि महाराष्ट्रात आचारसंहिता सुद्धा लागणार होती, हे बघूनच मुख्यमंत्री द्वारा निर्णय घेण्यात आला. सगळ्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता पेमेंट 3000 हजार रुपये, आणि प्लस दिवाळी बोनस 2500 रुपये, दोन्ही मिळून 5500 रुपये पाठविण्यात यावे.

Mazi ladki Bahin Yojna 5th inatollment Date:

माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट सर्व बहिणींच्या खात्यात लगातार पाठवण्यात येत आहे. तर जितक्या पण बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला होता, आणि ज्यांचे फॉर्म आप्रुव झालेले होते, त्या सगळ्या बहिणींना पेमेंट आलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा 5वा हप्ता तारीख विषयी माहीत करून घ्यायचं असेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिने एक सोबत पेमेंट 16 ऑक्टोंबर पासून पाठवण्यात येत आहे. ज्याची माहिती खाली दिलेल्या स्टेपच्या मदतीने करू शकता. आणि ज्या बहिणींचे पाचवा हप्ता पेमेंट मिळालेले नाही, त्यांना 20 ऑक्टोबर पर्यंत पेमेंट पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Mazi Ladki Bahin Yojna Diwali Bonas

माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक खुशखबरी आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे सर्व बहिणींना ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन महिन्यांचा पेमेंट एक सोबत पाठवण्यात येणार आहे. त्यासोबतच दिवाळीमुळे 2500 रुपये सर्व बहिणींच्या खात्यात बोनस स्वरूपात दिले गेले आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिने मिळून 3000 रुपये पाठवण्यात येत आहे. आपल्या खात्यात हे पैसे पोहोचलेले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लेख पूर्ण वाचा.

माझी लाडकी बहीण योजना Payments status कसे चेक करायचे

माझी लाडकी बहिणी योजना पेमेंट चेक करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे.

1. माझी लाडकी बहिणी योजना पेमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा बँकेचं नाव माहित पाहिजे .

2. खाली सर्व बँक बॅलन्स इन्क्वायरी साठी नंबर दिले गेलेले आहेत, तुम्हाला तुमच्या बँकेच्या नावासमोरील नंबर वर तुमच्या रजिस्टर नंबर वरून कॉल करावा लागेल लगेच तुम्हाला तुमचे बँकेतील पैसे समजतील.

बँक मोबाईल नंबर

यूनियन बैंक ऑफ़ इंडिया 09223008586
स्टेट बैंक ऑफ़ इंडिया. 09223766666
बैंक ऑफ़ बरोदा 8468001111
एचडीएफसी बैक. 1800-270-3333 आईसीआईसीआई बैंक 9215676766 / 5676 766
एक्सिस बैंक 18004195959
एस बैंक 09223920000
पंजाब नेशनल बैंक 1800 180 2223
कनारा बैंक 1800-425-0018/1800-3011-3333.
बैंक ऑफ़ इंडिया. 1800 103 1906

Leave a Comment