राज्यात विजासह जोरदार पावसाची शक्यता अनेक ठिकाणांमध्ये अतिवृष्टी

मान्सूनची परिस्थिती वाटचाल सुरू असताना राज्यामध्ये जोरदार पावसाने तडाखा दिला आहे आज दिनांक 18 राज्यात विजासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा परिसरावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्रकार वादळाची स्थिती आहे

दक्षिण कर्नाटक कोमोरिन दक्षिण उत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे मध्य प्रदेशापासून आंध्र प्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असतानाच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाले आहे पावसाच्या हजेरी नंतरही काही ठिकाणी कमाल तापमान अद्यापही तिरफळ आहे बुधवार दिनांक 17 वर्धा येथे राज्यातील 33.0 सेल्सिअस तापमान झाले आहे

राज्यामध्ये वादळी पावसाला पोषक हवामान होत असून आज दिनांक 18 रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी विजा सहा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाने दिले आहे (येलो अलर्ट)

मौसम ची वाटचाल

नक्षत्र मोसमी वारे आणि मान्सून रविवार दिनांक 14 पश्चिम राजस्थान मधून परतीच्या पावसाला सुरुवात केली त्यानंतर मंगळवारी दिनांक 16 राज्याच्या अनेक काही भागांचा गुजरात पंजाब आणि हरियाणा च्या काही ठिकाणी माघार घेतली आहे मान्सूनच्या परतीचा सीमा भटिडा आहे फतेबाद पिलानी अजमेर दिसा म्युझिक पर्यंत भुज पर्यंत कायम असून दिनांक बुधवार मान्सूनची वाटचाल जैसे तेच होती

जिल्ह्यात जोरदार वादळी वारा पावसाचा इशारा अलर्ट

  • अहिल्यानगर
  • नाशिक
  • पुणे
  • सातारा
  • सोलापूर
  • सांगली
  • छत्रपती संभाजी नगर
  • बीड
  • लातूर
  • नांदेड
  • बुलढाणा
  • अकोला
  • अमरावती
  • यवतमाळ
  • नागपूर
  • वर्धा
  • भंडारा
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • गडचिरोली या जिल्ह्यांचा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Leave a Comment